लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भ निर्माण महामंचचे सहा उमेदवार जाहीर - Marathi News | Announcing six candidates of Vidarbha Nirman Mahamanch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ निर्माण महामंचचे सहा उमेदवार जाहीर

स्वतंत्र विदर्भ राज्याचा संकल्प करीत विदर्भ निर्माण महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. विविध १२ पक्ष व संघटनांनी मिळून हा महामंच तयार झाला आहे. या मंचांतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार असून शुक्रवारी सहा उमेदवारांची घोषणा क ...

विदर्भ निर्माण महामंच लढणार सर्व जागा - Marathi News | Vidarbha Nirman Mahamanch will contest all the seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ निर्माण महामंच लढणार सर्व जागा

स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार आहेत. ...

निवडणुकीच्या तोंडावर मासेमाऱ्यांना चॉकलेट - Marathi News | Fishermen's got chocolate on the eve of elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीच्या तोंडावर मासेमाऱ्यांना चॉकलेट

३० जून २०१७ ला सरकारने जीआर काढून नवीन तलाव ठेका धोरण आखले होते. यात तलावाची लीज प्रति हेक्टर १८०० रुपये केली होती. या धोरणाला मासेमाऱ्यांकडून विरोध झाला होता. त्यामुळे दोन वर्षापासून तलावात मत्स्य उत्पादन बंद होते. सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर २२ ...

पाच वर्षांत आम्ही करून दाखविले ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Marathi News | We did it in five years! Chief Minister blow to opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच वर्षांत आम्ही करून दाखविले ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याची येथील नागरिकांमध्ये भावना होती. मागील ५० वर्षांत जे विदर्भाला मिळाले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढत विदर्भात औद्योगिक क्रांती होईल, अस ...

विदर्भातील २.४८ लाख घरकुलांना मिळाले प्रकाशाचे ‘सौभाग्य’ - Marathi News | 2.48 lakh houses in Vidarbha got electricity 'saubhagya' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील २.४८ लाख घरकुलांना मिळाले प्रकाशाचे ‘सौभाग्य’

‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजने अंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत विदर्भातील सर्वच २ लाख ४८ हजार ८७० घरकुलांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक ४२ हजार ७१३ वीज ...

पाच जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता विळखा; तिघांचा मृत्यू - Marathi News | three died in vidarbha due to swine flu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाच जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता विळखा; तिघांचा मृत्यू

१७ रुग्णांवर उपचार सुरू ...

भूमिहीन आदिवासींचे कसे होणार सबलीकरण ? - Marathi News | How will the landless tribals become empowerment? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भूमिहीन आदिवासींचे कसे होणार सबलीकरण ?

भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना शासनाने लागू केली होती. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना २ एकर बागायती अथवा ४ एकर जिरायती शेती खरेदी करून देण्यात येत होती. या योजने ...

विदर्भात ५१ स्थानी निनादणार गीतरामायणाचे सूर - Marathi News | Geetaramayana's soundtrack in Vidarbha's 51 places | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात ५१ स्थानी निनादणार गीतरामायणाचे सूर

यंदा ग. दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे मराठी मातीतील दोन्ही सुपुत्रांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी गीतरामायण महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान विदर्भातील ...