पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे़. ते गुरुवारी मध्यरात्री दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीला पूरी ते कलिंगापट्टणम, गोपालगंज दरम्यान धडकणार आहे़. ...
भारतीय जनता पक्षाने गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन्ही भागांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. ते कितपत पूर्ण केले, याचीही आकडेवारी राज्य शासनाने दिली असती तर बरे झाले असते. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला होणार आहे. या महामार्र्गामुळे बिझनेस आणि इंडस्ट्री कॉरिडोर तयार होऊन या भागात उद्योगाच्या अपार संधी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
लोकसभा निवडणुकीस अद्याप अवकाश असला तरी महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला तर निवडणुकीची विरोधी पक्षांपेक्षाही जास्त घाई झाल्याचे जाणवत आहे. इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत शिवस ...
लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विदर्भावरील अन्याय दूर करण्यासाठी व आपल्या हक्कासाठी आपण एकजुट दाखविल्या शिवाय विदर्भ राज्य होणे शक्य नाही़ वेगळ्या विदर्भा शिवाय पर्याय नाही़ त्यासाठी सवार्नी एकत्र येण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी विदर्भावरील अन्याय द ...