सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येत आहे. वेगळ्या विदर्भाबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून त्याचाही निर्णय करू, असे सकारात्मक आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनामा विभागाचे समन्वयक खासदार प्रो. राजीव गौडा यांनी येथे दिले. ...
विदर्भ राज्य आघाडीसाठी पुढील वर्ष महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे देशात लोकसभेच्या निवडणुका आहेत. परंतु, स्वतंत्र विदर्भाचे आमिष दाखवून विजयी झालेल्या भाजपने या मुद्याला बगल दिली आहे. शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पश्चिम महारा ...
येत्या २९ ते ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस परतीला निघण्याची शक्यता असल्याने विदर्भातही आॅक्टोबरच्या पाहिल्या आठवड्यात पाऊस परतण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे. ...
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भभर २ आॅक्टोबरला सामूहिक उपोषण व आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. विदर्भातील ११ जिल्ह्याच्या व १२० तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. ...