डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासह आघाडीच्या तीन खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भ संघाने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी आपले पारडे काहीअंशी वरचढ ठेवले. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या विविध राजकीय पक्ष व संघटनांनी येणारी निवडणूक ही विदर्भाच्या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला आहे. या महामंचची पहिली जाहीर सभा येत्या ९ फेब्रुवारी रोजी संविध ...
यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला एनडीआरएफची ४७४ कोटी ३६ लाख रूपयांची मदत मिळणार आहे. ...
पूर्व व पश्र्चिम विदर्भातील जलाशयाची स्थिती गंभीर असून, जानेवारी महिन्यात काही जलाशयांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वन्यप्राणी, पक्षांसमोर भीषण जलसंकट उभे राहणार असल्याचे संकेत आतापासून मिळू लागले आहे. ...