लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

प्रशांत किशोर आखणार विदर्भ चळवळीची रणनिती; २८ सप्टेंबरला नागपुरात भूमिका जाहीर करणार - Marathi News | Prashant Kishor will plan the strategy of Vidarbha movement; Will announce role on September 28 in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशांत किशोर आखणार विदर्भ चळवळीची रणनिती; २८ सप्टेंबरला नागपुरात भूमिका जाहीर करणार

२८ सप्टेंबरला नागपूर कराराला ७० वे वर्षे सुरू होत आहे. हे निमित्त साधून याच दिवशी प्रशांत नागपुरात विदर्भवाद्यांशी चर्चा करणार आहेत. ...

केंद्र, राज्य शासनाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा; सोनिया सेठी यांचे विदर्भातील मनपा आयुक्तांना निर्देश - Marathi News | State Urban Development Department Principal Secretary's directive to Municipal Commissioner in Vidarbha for Speedy completion of development projects of Central and State Governments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्र, राज्य शासनाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा; सोनिया सेठी यांचे विदर्भातील मनपा आयुक्तांना निर्देश

मनपा कार्यालयात आयोजित बैठकीत सोनिया सेठी यांनी विदर्भातील महापालिकांत राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. ...

पश्चिम विदर्भातील २८ प्रकल्प ओव्हरफ्लो; जुलैपासूनच्या दमदार पावसामुळे सरासरी ९० टक्के जलसाठा - Marathi News | 28 project overflows in West Vidarbha; 90 percent average water storage due to heavy rainfall since July | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील २८ प्रकल्प ओव्हरफ्लो; जुलैपासूनच्या दमदार पावसामुळे सरासरी ९० टक्के जलसाठा

पश्चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यात अपेक्षित सरासरीच्या २४८.५ टक्के पाऊस झालेला आहे. ...

नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण - Marathi News | i always go to nagpur by train, raj thackeray tells the special reason behind train journey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण

राज ठाकरे का करत नाहीत विमानानं प्रवास, सांगितलं कारण   ...

विदर्भात पुन्हा धो-धो; २४ तास पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Heavy rains again in Vidarbha, livelihood disrupted, crops damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा धो-धो; २४ तास पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत

नागपूर, गडचिराेली, गोंदियात अतिवृष्टी ...

राज ठाकरे यांचे १८ सप्टेंबरपासून ‘मिशन विदर्भ’; नागपूर, चंद्रपूर व अमरावती महापालिकेवर फोकस - Marathi News | MNS Chief Raj Thackeray's Vidarbha Tour from september 18 amid Nagpur, Chandrapur and Amravati Municipal Corporation elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज ठाकरे यांचे १८ सप्टेंबरपासून ‘मिशन विदर्भ’; नागपूर, चंद्रपूर व अमरावती महापालिकेवर फोकस

राज ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त विदर्भात मनसे पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न होणार आहे. ...

Agniveer Bharti 2022 : 'अग्निवीर’साठी विदर्भात ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी - Marathi News | 59 thousand 911 candidates registered for 'Agniveer' in Vidarbha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Agniveer Bharti 2022 : 'अग्निवीर’साठी विदर्भात ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी

भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

मुख्यमंत्री शिंदे पक्ष विस्तारासाठी नवरात्रीनंतर विदर्भात; नागपूर व अमरावतीमध्ये घेणार मेळावा - Marathi News | CM Eknath Shinde on Vidarbha tour after Dussehra festival for party expansion; will hold party workers' fair in Nagpur and Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री शिंदे पक्ष विस्तारासाठी नवरात्रीनंतर विदर्भात; नागपूर व अमरावतीमध्ये घेणार मेळावा

पूर्व विदर्भातील जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची घोषणा ...