विदर्भ राज्य आघाडीने मंगळवारी झालेल्या पक्षाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ...
विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय विदर्भाचे भले होणार नाही. त्यासाठी रक्तरंजित क्रांती न करता राजकीय मार्गानेच हा लढा लढून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी लागेल, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे यांनी के ...
पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जानेवारी ते आतापर्यंत ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून रुग्णांची संख्या १८३ वर पोहचली आहे . ...
कृषी आणि उद्योगांनी विदर्भाचा शाश्वत विकास होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला. ...