लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भात कोरोनाचे २१,४७७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह - Marathi News | 21,477 corona patients are active in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात कोरोनाचे २१,४७७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

Active Corona Positive in Vidarbha विदर्भात कोरोनाबाधितांसोबतच मृतांची संख्याही कमी होऊ लागली आहे. गुरुवारी १५३० रुग्ण तर ३८ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,६२,४११ झाली असून मृतांची संख्या ४४०२ वर पोहचली आहे. ...

यंदा कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर मॉन्सूनने दाखविली अधिक 'कृपादृष्टी'  - Marathi News | Monsoon shows more 'grace' over Konkan, Central Maharashtra, Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर मॉन्सूनने दाखविली अधिक 'कृपादृष्टी' 

राज्यात यंदा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला.. ...

लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी - Marathi News | MSEDCL connects 71,000 customers in Vidarbha with new electricity during lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना  नवीन वीज जोडणी देण्यात आली. ...

नाल्यात वाहून गेले तीन तरुण, आंघोळीसाठी उतरले होते, देवरी पोलीस घटनास्थळी दाखल - Marathi News | Three youths, who were swept away in the nala, had come down for bathing, Deori police rushed to the spot | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नाल्यात वाहून गेले तीन तरुण, आंघोळीसाठी उतरले होते, देवरी पोलीस घटनास्थळी दाखल

सावन सिताराम पटले (२२), अतुल माणिकचंद ठाकूर (१६) व  संदीप सोमराज कटरे (२२) रा.धोबीसराड असे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस  - Marathi News | Heavy rains in Sidhundurg district; Heavy rains in Central Maharashtra, Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस 

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता ...

Corona virus : अबब! विदर्भ, मराठवाडा, खान्देशएवढा ऑक्सिजन लागतोय एकट्या पुण्यात - Marathi News | Corona virus : Vidarbha, Marathwada, Khandesh need as much oxygen in Pune alone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : अबब! विदर्भ, मराठवाडा, खान्देशएवढा ऑक्सिजन लागतोय एकट्या पुण्यात

राज्यात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा जवळपास २ लाख २० हजारांच्या पुढे गेला आहे. ...

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स - Marathi News | Opportunity to become CNG, PNG distributor Modi government will give the license | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

कोकण,मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | Warning of thunderstorms and heavy rain in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण,मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा

पुणे, रायगड, ठाणे, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. ...