लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

पावसाचे पुन:श्च हरिओम, विदर्भात मुसळधार; कोकण, मराठवाड्यातही बरसल्या सरी - Marathi News | heavy rain in Vidarbha Rain showers in Konkan and Marathwada too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाचे पुन:श्च हरिओम, विदर्भात मुसळधार; कोकण, मराठवाड्यातही बरसल्या सरी

मुंबई, कोकणासह विदर्भात सर्वदूर पाऊस पडला, तर मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ...

विदर्भ - मराठवाड्यातल्या नेत्यांच्या ढिम्मपणाची कहाणी - Marathi News | The story of the leaders of Marathwada and Vidarbha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भ - मराठवाड्यातल्या नेत्यांच्या ढिम्मपणाची कहाणी

वैधानिक विकास मंडळांमुळे विदर्भ - मराठवाड्याच्या मागासलेपणाचे निदान मोजमाप तरी व्हायला लागले. त्यांच्या पुनरुज्जीवनाचे घोडे का अडले आहे? ...

विदर्भात लवकरच पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स - धर्मेंद्र प्रधान - Marathi News | Petrochemical complex in Vidarbha soon - Dharmendra Pradhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदर्भात लवकरच पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स - धर्मेंद्र प्रधान

धर्मेंद्र प्रधान : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शिष्टमंडळासह भेट ...

विकास मंडळांना राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी विदर्भवादी सरसावले - Marathi News | Vidarbha activists urged Vikas Mandals for the President's approval | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास मंडळांना राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी विदर्भवादी सरसावले

Nagpur News आता विदर्भवाद्यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून थेट राष्ट्रपतींनाच विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी याला दुजोरा देत, मंडळांसंदर्भात याचिका विचाराधीन आहे, असे सांगितले. ...

"देवेंद्र फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षं आधीच; काही लोक भ्रमिष्टासारखे बरळताहेत" - Marathi News | bjp leader gopichand padalkar slams balasaheb thorat on devendra fadnavis not married vidarbha comment | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देवेंद्र फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षं आधीच; काही लोक भ्रमिष्टासारखे बरळताहेत"

पडळकरांचा बाळासाहेब थोरातांना टोला. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा थोरात यांनी केली होती. ...

“वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं” - Marathi News | congress balasaheb thorat taunt on devendra fadnavis over separate vidarbha issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं”

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा थोरात यांनी केली आहे. ...

विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता! - Marathi News | Monsoon likely to reactivate in Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता!

Monsoon likely to reactivate in Vidarbha विदर्भात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...

भाजपला मोठा धक्का! विदर्भातील विद्यमान १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | major setback to bjp after exiting 10 bjp corporator from vidarbha joins shiv sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपला मोठा धक्का! विदर्भातील विद्यमान १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

विदर्भातील भाजपच्या विद्यमान १० नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधल्याची माहिती मिळाली आहे. ...