लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भात होणार १८० वाहन चार्जिंग स्टेशन; नागपूर १५० तर अमरावती शहरात ३० - Marathi News | 180 vehicle charging stations to be set up in Vidarbha; 150 in Nagpur and 30 in Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात होणार १८० वाहन चार्जिंग स्टेशन; नागपूर १५० तर अमरावती शहरात ३०

महावितरण कंपनीने राज्यात आतापर्यंत १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन कार्यान्वित केले आहे. ...

विदर्भात शाळेची घंटा कधी वाजणार, २७ की २९ जूनला? शिक्षक व पालक संभ्रमात - Marathi News | When will the school bell ring in Vidarbha on 27th or 29th June? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात शाळेची घंटा कधी वाजणार, २७ की २९ जूनला? शिक्षक व पालक संभ्रमात

राज्य शासनातील दोन विभागांमध्येच समन्वय नसल्याने शाळा २७ की २९ जूनपासून सुरू होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पाल्यांना शाळेत पाठवायचे कधी? असा प्रश्न पालकांना पडला आहे. ...

२७ जूनला वाजणार विदर्भातील शाळांची घंटा; राज्य सरकारचे आदेश - Marathi News | schools in vidarbha will be reopen from june 27 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२७ जूनला वाजणार विदर्भातील शाळांची घंटा; राज्य सरकारचे आदेश

विदर्भातील तापमान विचारात घेऊन उशिरा शाळा सुरू करण्याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आले. ...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांची भरमार, पण मिळेना जनाधार - Marathi News | Plenty of NCP leaders, but no mass support; did not even reach double digits in municipal election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांची भरमार, पण मिळेना जनाधार

नागपुरात राष्ट्रवादीला तगड्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. मात्र, सामान्य मतदारांचे समर्थन लाभलेच नाही. राष्ट्रवादीला महापालिकेत दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. ...

गोंदियाचा अमन अग्रवाल, अमरावतीची समृद्धी मुंदडा विदर्भात टॉप - Marathi News | HSC Result 2022 : Gondia's Aman Agarwal, Amravati's Samrudhi Mundada tops in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियाचा अमन अग्रवाल, अमरावतीची समृद्धी मुंदडा विदर्भात टॉप

मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ३.१ टक्क्यांनी घटला असला तरी, राज्यात विभागाने झेप घेतली आहे. राज्यात विभागाचा दुसरा क्रमांक आहे. ...

सूर्याचा प्रकाेप थांबता थांबेना; गाेंदिया ४६.२ तर नागपूरमध्ये ४५.२ अंश तापमानाची नाेंद - Marathi News | Gondia recorded 46.2 degrees Celsius and Nagpur recorded 45.2 degrees Celsius on 5ht June | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर्याचा प्रकाेप थांबता थांबेना; गाेंदिया ४६.२ तर नागपूरमध्ये ४५.२ अंश तापमानाची नाेंद

मे महिन्याच्या शेवटी मान्सूनपूर्व माेसमी वाऱ्यांनी जरासा गारवा निर्माण केला असताना उन्हाचा त्रास कमी हाेईल ही अपेक्षा जूनच्या सुरुवातीला भंगली. विदर्भकरांना यावर्षी मार्चपासूनच उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. ...

जिल्हा परिषदेत 'कही खुशी कही गम'; गट, गणांच्या रचनेत प्रस्थापितांना धक्का - Marathi News | election war in the next few days in Amravati, Yavatmal, Gadchiroli, Wardha Zilla Parishad and its Panchayat Samiti in Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत 'कही खुशी कही गम'; गट, गणांच्या रचनेत प्रस्थापितांना धक्का

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समितीमध्ये येत्या काही दिवसात 'रणसंग्राम' होणार आहे. ...

UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा - Marathi News | Students from Vidarbha fly the flag in UPSC exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात विदर्भातील निकालाचा टक्का वाढला आहे. ...