Nagpur News आता विकसित जिल्ह्यांना १५ टक्के व अविकसित जिल्ह्यांच्या विकासासाठी ८५ टक्के निधी देण्याची खरी गरज असल्याचे सांगत राज्यकर्ते शोषित प्रदेशांना झुकते माप देणार की नाही, असा सवाल अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला. ...
हा थरार स्टेशनफैल नूरी मशिदी समोर होताना नागरिकांनी डोळ्याने पाहिला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सात आरोपींना रात्रीच अटक केल्याची माहिती आहे. ...