अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने साकाेली व सिंदेवाही येथील धान संशाेधन केंद्रावर गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाद्वारे धान लागवडीचा प्रयत्न केला हाेता. परंतु यात सातत्य आणि आणखी प्रयत्नाची गरज असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील हतनूर तर विदर्भातील गोसीखुर्द, तोतलाडोह, नवेगाव खैरी ही धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. ...
सन २२-२३ या आर्थिक वर्षांत हार्वेस्टरसाठी अनदान द्यायचे म्हणन शासनाच्या महाडीबीटीवर हार्वेस्टरसाठी ऑनलाईन मागविलेल्या ६१२८ अर्जांची राज्य शासनाने लॉटरीच काढली नसल्याने कारखान्यासमोर ऊस तोडणीच्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. ...