केंद्र शासनाने लांब पल्ल्याच्या कापसाला ७०२० रुपये क्विंटलचा दर जाहीर केला आहे. याचवेळी खुल्या बाजारात कापसाचे दर घसरलेले आहेत. पुढील काळात कापसाचे दर यापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज आहे. यामुळे शासकीय कापूस संकलन केंद्र उघडण्याची नितांत आवश्यकता आहे. ...
एशियन सिट्रस काँग्रेस’ साेमवारी (दि. ३०) सांगता झाली. यात जगभरातील १६ देशांमधील १०० पेक्षा अधिक लिंबूवर्गीय फळ शास्त्रज्ञ आणि संशाेधकांनी माेलाचे मार्गदर्शन केले. ...