Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा (hailstorm) इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Updates) ...
Weather Update News: राज्यात अवकाळी पावसाचे संकट वाढत चालले आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' हवामान विभागाने जारी केला आहे. वाचा सविस्तर (Vidarbha Orange Alert) ...
सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करीत निधीची उशिरा तरतूद केली. याला दीड महिना पूर्ण झाला असला, तरी एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात सरकारने बोनसचा एक रुपयादेखील जमा केला नाही. ...
Wildlife Census : अकोला वनपरिक्षेत्रांमध्ये येत्या सोमवार, दि. १२ मे रोजी पौर्णिमेनिमित्त वन्यप्राणी गणना पार पडणार आहे. यामध्ये वाइल्ड लाइफ क्षेत्रातील पाच वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. ...
CCI Kapus Kharedi : भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून २०२४-२५ या गत हंगामात राज्यातील १२१ शासकीय केंद्रांच्या माध्यमातून तब्बल एकूण १ कोटी ५६ लाख ३९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, यापोटी ११ हजार ६६० कोटी रुपयांचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप कर ...
Bhuimug Bajar Bhav : मागील चार दिवसांपासून नवीन भुईमूग शेंगांची आवक होत आहे. सध्या ५ हजार ते ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. हा भाव मात्र लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ...