Charghad Water Project Warud Morshi : वरूड-मोर्शी तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या चारघड प्रकल्पाला ५६४ करोड २२ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...
Sahasrakund Water Project : नांदेड-यवतमाळ जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव नाशिक येथील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे ...
गतवर्षी खुल्या बाजारात जुलै महिन्यात तुरीला ११ हजार रुपये क्विंटलचे दर मिळाले होते. यावर्षी देखील तुरीच्या दरात वाढ होईल अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यातून शेतकऱ्यांनी तूर राखून ठेवली. जुलै महिन्यात तूर विकायला काढली. याचवेळी तुरीची आयात झाली. बाजा ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं आहेत. मोसमी पावसाने जोर धरत १३ पेक्षा अधिक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maha ...
हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १६) पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पण राज्याच्या गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत नसून तुरळक स्वरूपात पाऊस होत आहे. ...
मागील आठवड्यात संततधार पडलेला पाऊस व गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडताच आलेल्या पुराने चंद्रपूर जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यात वाहून गेलेल्या ५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील धान शेतीचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक अहवा ...
पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात सळसळणाऱ्या 'सात्या' (जंगली अळंबी) या रानभाजीने या वर्षीच्या बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. भंडारा शहरात पाव किलो सात्यांना ३०० रुपये तर अनेक बाजारपेठांमध्ये प्रतिकिलो १,२०० रुपयांपर्यंतचा विक्रमी दर मिळतो आहे. ...