Pigeon Pea Market Rate Today : राज्यात आज सोमवार (दि.२८) रोजी एकूण १४११८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४४४ क्विंटल गज्जर, ११८०३ क्विंटल लाल, १५१ क्विंटल लोकल, १६६ क्विंटल पांढऱ्या तुरींचा समावेश होता. ...
यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये दोन लाख १९ हजार १५० शेतकऱ्यांना दोन हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करायचे होते. त्याकरिता ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपूर्वी कर्जाचे वितरण करण्याचे बँकांना आदेश आहेत. मात्र, कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्य ...
हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी केंद्रांत रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीलाच 'भरड' कारभाराचा फटका बसला. पणन महासंघाच्या सुरुवातीच्या आदेशात केवळ 'भरडधान्य' असा उल्लेख असून, 'ज्वारी'चा स्पष्ट उल्लेख न आल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी रखडली. ...
Orange Fruit Rate : यंदाच्या हंगामात २५ ते ३० टक्क्यांच्या मर्यादेत आंबिया बहराची फळे शिल्लक आहेत. सुरुवातीला काढलेली अल्प प्रमाणातील फूट, अतिउष्णतेमुळे झालेली संत्रा फळगळ, पावसाळ्यात गळालेली फळे यामुळे आंबिया बहराच्या संत्रा फळांना प्रतिहजार चार-पाच ...
Vidarbha Weather Update : जूनमध्ये उशिरा दाखल झालेला मान्सून जुलैमध्ये मात्र विदर्भात धुमाकूळ घालत आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल १२० टक्के अधिक पाऊस झाला असून, काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली. (Vidarbha Weather Update) ...
राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे. ...