पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने बंद पुकारला होता. शहरातील चौकाचौकात विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करून वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला. परंतु पोलिसांनी हे आंदोलन दडपून काढत आंदोलन करणा ...
लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे केंद्र व राज्य सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी विनंती केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय ...
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ४ जुलै रोजी नागपूर बंद पाळला जाणार आहे. ४ जुलैपासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विदर्भ राज्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे,... ...
बुलडाणा : ‘सर्वजन मिळून टीबी संपवुया’ हे ब्रीद घेवून महाराष्ट्रात तीन टप्प्यात क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात विदर्भात १८ ते ३० जून पर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ...