सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र्य विदर्भ राज्य द्या, अन्यथा चालते व्हा, यासाठी विदर्भभर २ ते १२ जानेवारी या कालावधीत विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समित ...
अकोला : वऱ्हाडातील अनुशेष यादीतील सिंचन प्रकल्प निधी व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले आहेत. यात खारपाणपट्ट्यातील सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. ...
सरकार काँग्रेसचे असो की भाजपाचे त्यांनी विदर्भातील जनतेला दिलेली आश्वासने कधील पाळले नाही. त्यामुळे विदर्भाचा बॅकलॉग वाढला. भाजपने तर विदर्भाचा ठराव घेऊन त्याकडे पाठ फिरविली. विदर्भाचा बॅकलॉग आणि राजकीय पक्षांची फसवी आश्वासने याबाबत जनतेमध्ये जनजागृत ...
अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने विदर्भातील फळ पिकांना झळ पोहोचत असून, मृग बहारातील संत्रा फळ गळती सुरू झाली आहे, तसेच रोगराई वाढत असल्याने यावर्षीही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. ...