अकोला : फोनी चक्रीवादळामुळे कमाल तापमान घटल्याने ४५ ते ४७ डीग्री सेल्सियसचा सामना करणाऱ्या विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु पुन्हा ४ ते ७ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ...
विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ तसेच अनेक विदर्भवादी संघटनांच्या वतीने जनता महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात १ मे रोजी विदर्भ राज्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...
मूत्राशयातील खड्याचे तुकडे करणारे यंत्र ‘लिथोट्रिप्सी’ विदर्भात केवळ ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्येच आहे. विना शस्त्रक्रिया होणारी ही उपचार पद्धती खासगी इस्पितळात महागडी आहे. यामुळे मूतखड्याने त्रस्त असलेले मोठ्या संख्येत रुग्ण ‘सुपर’ला येतात. वर्षभ ...
१ मे रोजी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी तयारी केली आहे. मात्र दुसरीकडे विदर्भवाद्यांनी निषेधाची तयारी चालविली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्याची घ ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनकर्ते काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहेत. ...
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. याप्रसंगी औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची ग्वाही संजी ...
खरीपानंतर पाण्याअभावी रबी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु शासन मात्र आलबेल असल्याचे सांगते. कारण रबी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे. म्हणून प्रशासनानुसार रबीतील पीक परिस्थिती उत्तम आहे. ...
अंतर्गत वादामुळे अस्थिर झालेल्या विदर्भ हॉकी संघटनेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी धर्मादाय उपायुक्तांना दिला. ...