Monsoon arrivesएरवी नागपुरात १३ ते १५ जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होते. मात्र यंदा मान्सूनने आश्चर्याचा धक्का दिला असून बुधवारीच तो उपराजधानीत दाखल झाला. हवामान खात्याचा अंदाजदेखील अपयशी ठरला असून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. ...
Weak restrictions and sluggish vaccinations शिथिल झालेले निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे, पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ६ जूनरोजी पाच हजाराच्या आत लसीकरण झाले. ...
Chance of rain everywhere हवामान विभागाने ८ जूनपासून विदर्भात सर्वत्र पावसाची शक्यता वर्तविली आहे. ९ जूननंतर दाट पावसाची शक्यता वर्तविली असल्याने यंदा मृग प्रारंभापासूनच बरसणार, असे संकेत आहेत. ...
Monsoon Vidarbha मृग नक्षत्र सुरू होण्यास अजून दोन दिवस वेळ असला तरी मान्सूनची सलामी मात्र विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात झाली आहे. यामुळे दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीचेही तापमान बरेच खालावल्याचे जाणवत आहे. ...
Unlock process vidarbha कोरोना पॉझिटिव्हिटी दर तसेच रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड या दोन निकषाच्या आधारे सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू होत आहे. ...
mucormycosis कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. मागील दोन महिन्यात पूर्व विदर्भात १४४१ रुग्ण व १२० मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. ...