लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ, मराठी बातम्या

Vidarbha, Latest Marathi News

राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट; मराठवाडा, विदर्भात ४ दिवस पावसाबरोबरच गारपीटचा इशारा - Marathi News | heavy rain 4 days in marathwada vidarbha with hail warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट; मराठवाडा, विदर्भात ४ दिवस पावसाबरोबरच गारपीटचा इशारा

विदर्भात ९ जानेवारी रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे ...

विदर्भाची लेक... हजारोंची माय, सिंधूताई सपकाळ - Marathi News | sindhutai sapkal mother of orphans had relation with vidarbha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदर्भाची लेक... हजारोंची माय, सिंधूताई सपकाळ

सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे. ...

राऊतांच्या आराेपानंतर फुटाळा प्रकल्पाचे गडकरींकडून काैतुक - Marathi News | after nitin raut allegations futala project work nitin gadkari has Appreciates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राऊतांच्या आराेपानंतर फुटाळा प्रकल्पाचे गडकरींकडून काैतुक

शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यावरील लेजर शाे व प्रेक्षागॅलरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. दुसऱ्याच दिवशी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचे काैतुक केले. ...

ताडोबात स्थानिक व बाहेरच्या वादात पर्यटकांचा हिरमोड, १८ जिप्सींना प्रवेश नाकारला - Marathi News | in tadoba local and outer gypsy dispute are rampant, entry denied to 18 tourists gypsies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात स्थानिक व बाहेरच्या वादात पर्यटकांचा हिरमोड, १८ जिप्सींना प्रवेश नाकारला

ताडोबातील मोहर्ली गेटवरून जाणाऱ्या जिप्सींना पूर्वसूचना न देता वेळेवर स्थानिक व बाहेरच्या जिप्सी असा वाद निर्माण करून १८ जिप्सी टॅबवर नसल्याच्या कारणाने त्या गाड्यावरील पर्यटकांना उतरवून दुसऱ्या जिप्सीमध्ये बसविण्यात आले. ...

अवकाळी पावसाचा फटका, १६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांच्या नुकसानीची शक्यता - Marathi News | Unseasonal rain damages Possibility of loss of rabi crops in 16 thousand 317 hectare area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवकाळी पावसाचा फटका, १६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांच्या नुकसानीची शक्यता

झालेल्या अवकाळी पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील १६ हजार ३१७.४० हेक्टर क्षेत्रातील विविध रब्बी पिकांचे नुकसान होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

पूर्व विदर्भ डेंग्यू, मलेरियाने वर्षभर फणफणला - Marathi News | East Vidarbha dengue, malaria rampant throughout the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भ डेंग्यू, मलेरियाने वर्षभर फणफणला

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मलेरियाच्या रुग्णांत ३४ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या १० हजार ६९७ वर पोहोचली. ...

पूर्व विदर्भातील २८ नगरपरिषदांवर प्रशासक - Marathi News | Administrator on 28 Municipal Councils in East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भातील २८ नगरपरिषदांवर प्रशासक

पूर्व विदर्भातील तब्बल २८ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. सोबतच संबंधित नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

ग्रामीण भागात घरोघरी तुरीचा 'सोलेभाजी महोत्सव' - Marathi News | special seasonal dishes made from fresh tur in vidarbha in winter season | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामीण भागात घरोघरी तुरीचा 'सोलेभाजी महोत्सव'

ग्रामीण भागात सद्या घरोघरी तुरीचा सोलेभाजी महोत्सवच सुरू आहे. आमच्या घरी आज सोलेभाजी केली, असे एकीने म्हटले की दूसरी लगेच म्हणते, आमच्या घरी त आतापर्यंत तीन चार झाल्या. एवढी ही भाजी वहऱ्हाडात आवडीची आहे. ...