लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi | , फोटो

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Vicky Katrina Wedding Anniversary : 'विकी कॅटरिना'च्या लग्नाला १ वर्ष पूर्ण; राजस्थानच्या शाही पॅलेसमध्ये झाला होता विवाहसोहळा - Marathi News | vicky-katrina-celebrating-first-wedding-anniversary-today-see-couples-wedding-photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'विकी कॅटरिना'च्या लग्नाला १ वर्ष पूर्ण; राजस्थानच्या शाही पॅलेसमध्ये झाला होता विवाहसोहळा

बॉलिवुडचे क्युट कपल विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. दोघांचेही रिलेशनशिप एकदम सिक्रेट होते. दोघांचेही रिलेशन म्हणजे एक गुपितच होते. काही महिन्यांच्या डेटिंगनंतर दोघांनीही लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

विकी कौशलचा 'सॅम बहादूर' या दिवशी होणार रिलीज - Marathi News | Vicky Kaushal Film SAM BAHADUR Release on 1 december 2023 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'सॅम बहादूर' या दिवशी होणार रिलीज

विकी कौशलचा 'गोविंद नाम मेरा' चित्रपट थिएटरमध्ये नाही तर OTTवर होणार रिलीज - Marathi News | Vicky Kaushal film Govind Naam Mera will be released directly on OTT and not in theatres | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'गोविंद नाम मेरा' चित्रपट थिएटरमध्ये नाही तर OTTवर होणार रिलीज

Mili Screening PHOTOS : रेखा यांनी जान्हवीवर केला प्रेमाचा वर्षाव, विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं...!! - Marathi News | Mili Screening Rekha Showers Love On Janhvi Kapoor Sunny Kaushal Touched Her Feet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेखा यांनी जान्हवीवर केला प्रेमाचा वर्षाव, विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं...!!

Rekha Showers Love On Janhvi Kapoor at Mili Screening : ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्री रेखा व जान्हवीच्या बॉन्डिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने मात्र लोकांची मनं जिंकून घेतलीत. ...

IN PICS : कतरिनाला सासरी मिळालं फुल्ल ‘पंजाबी फ्लेवर’चं नवं नाव, ‘या’ नावाने हाक मारतात सासूबाई - Marathi News | bollywood actress katrina kaif talks about her in-laws call her kitto | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाला सासरी मिळालं फुल्ल ‘पंजाबी फ्लेवर’चं नवं नाव, ‘या’ नावाने हाक मारतात सासूबाई

Katrina Kaif : ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली. यावेळी तिने अनेक खुलासे केलेत... ...

कतरिना आणि विकीनं साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी, अभिनेत्रीचा देसी लूक चर्चेत - Marathi News | Katrina and Vicky celebrate their first Diwali after marriage, the actress's desi look is the talk of the town | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना आणि विकीनं साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी, अभिनेत्रीचा देसी लूक चर्चेत

Katrina Kaif And Vicky Kaushal : बॉलिवूड कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. ...

कतरिनानं नवरा विकीसोबत साजरा केला पहिला करवा चौथ, अभिनेत्रीच्या देसी लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Katrina celebrates 1st Karva Chauth with husband Vicky, actress' desi look gets rave reviews | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिनानं नवरा विकीसोबत साजरा केला पहिला करवा चौथ, अभिनेत्रीच्या देसी लूकला मिळतेय पसंती

Katrina Kaif And Vicky Kaushal : कतरिना कैफने इंस्टाग्रामवर तिच्या पहिल्या करवा चौथचे फोटो शेअर केले. गेल्या डिसेंबरमध्ये कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. ...

Katrina Kaif Photos : प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफनं बेबी बंप लपवण्यासाठी लढवली शक्कल, See Photos - Marathi News | Katrina Kaif Photos: Katrina Kaif fought to hide her baby bump amid pregnancy talk, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif Photos : प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफनं बेबी बंप लपवण्यासाठी लढवली शक्कल, See Photos

Katrina Kaif Latest Photos: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कतरिनाचे हे फोटो समोर येताच तिच्या बेबी बंपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...