लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi | , फोटो

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का? पिंक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य - Marathi News | Manushi Chhillar hot Barbie look, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का?

मानुषी छिल्लरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान विकी कौशलचं हैराण करणारं विधान, म्हणाला - 'मी परफेक्ट नवरा...' - Marathi News | Vicky Kaushal's Shocking Statement During Katrina Kaif's Pregnancy Debate, Says - 'I'm A Perfect Husband...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान विकी कौशलचं हैराण करणारं विधान, म्हणाला - 'मी परफेक्ट नवरा...'

Katrina Kaif : गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

Vicky Kaushal: विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका - Marathi News | Vicky Kaushal: Vicky Kaushal will play the role of Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal: विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

Vicky Kaushal: छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. यात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

Vicky Kaushal आणि Katrina Kaif राजस्थानमध्ये सेलिब्रेट करणार न्यू इअर, व्हॅकेशनचे सुंदर फोटो आले समोर - Marathi News | Vicky Kaushal and Katrina Kaif will celebrate New Year in Rajasthan, beautiful photos of vacation have come out. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal आणि Katrina Kaif राजस्थानमध्ये सेलिब्रेट करणार न्यू इअर, व्हॅकेशनचे सुंदर फोटो आले समोर

Vicky Kaushal-Katrina Kaif : कतरिना आणि विकी कौशल राजस्थानमध्ये न्यू इअर व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. यादरम्यान अभिनेत्रीने तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. ...

IN PICS : कतरिना चिडली अन् ‘दाजीं’चे 1 कोटी वाचले..., विकी कौशलने सांगितला लग्नाचा धम्माल किस्सा - Marathi News | vicky kaushal reveals katrina kaif scold her 6 sisters for joota chupai rasam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना चिडली अन् ‘दाजीं’चे 1 कोटी वाचले..., विकी कौशलने सांगितला लग्नाचा धम्माल किस्सा

Vicky Kaushal, Katrina Kaif: विकी व कॅटच्या या प्रायव्हेट वेडिंग सेरेमनीचा एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. हा किस्सा वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही... ...

कतरिना कैफने सासरी साजरा केला ख्रिसमस, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Katrina Kaif celebrated Christmas with in-laws, photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने सासरी साजरा केला ख्रिसमस, फोटो झाले व्हायरल

Katrina Kaif : कतरिनाने ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

विकी कौशलचा चित्रपट 'गोविंदा नाम मेरा' या दिवशी OTTवर येणार भेटीला - Marathi News | Vicky Kaushal's film 'Govinda Naam Mera' will hit OTT on this day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा चित्रपट 'गोविंदा नाम मेरा' या दिवशी OTTवर येणार भेटीला

Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज आहे. ...

Katrina Kaif and Vicky Kaushal : कतरिना कैफचे विकी कौशलसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal shared romantic photos on social media on their first wedding anniversary | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif and Vicky Kaushal : कतरिना कैफचे विकी कौशलसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल