लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi | , फोटो

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' सिनेमा किती तासांचा आहे? समोर आली मोठी अपडेट - Marathi News | chhaava movie runtime update vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' सिनेमा किती तासांचा आहे? समोर आली मोठी अपडेट

'छावा' सिनेमाचा रनटाइम काय असणार आहे? जाणून घ्या एका क्लिकवर (chhaava movie) ...

सिंहासन, विकी कौशलचा रुद्रावतार अन्...;'छावा'च्या सेटवरील अंगावर काटा आणणारे फोटो - Marathi News | vicky kaushal chhaava chhatrapati sambhaji maharaj movie on set photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिंहासन, विकी कौशलचा रुद्रावतार अन्...;'छावा'च्या सेटवरील अंगावर काटा आणणारे फोटो

'छावा' सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. आता सिनेमाच्या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. ...

मालाडच्या चाळीत वाढला, आज गाजवतोय बिग स्क्रीन; प्रेक्षकांचा लाडका अभिनेता कोण? - Marathi News | vicky kaushal brought up in malad chawl now he is most successful actor in the industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालाडच्या चाळीत वाढला, आज गाजवतोय बिग स्क्रीन; प्रेक्षकांचा लाडका अभिनेता कोण?

हा अभिनेता सिनेमात असेल तर पिक्चर 'हिट'! ...

विकीची आई लाडक्या सुनेला लाडाने 'या' नावाने हाक मारतात, कतरिना कैफने केला खास खुलासा - Marathi News | actor Vicky kaushal mother calls Katrina kaif as kitto actress reveald in kapil sharma show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकीची आई लाडक्या सुनेला लाडाने 'या' नावाने हाक मारतात, कतरिना कैफने केला खास खुलासा

कतरिना कैफने विकीची आई तिला कोणत्या नावाने प्रेमाने हाक मारते, याचा खुलासा केलाय (katrina kaif, vicky kaushal) ...

कतरिना कैफने शेअर केले 'करवा चौथ'चे Photos! सासूसोबतच्या फोटोंनी वेधलं लक्ष - Marathi News | Katrina Kaif shared Photos of Karwa Chauth with Vicky Kaushal and family | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने शेअर केले 'करवा चौथ'चे Photos! सासूसोबतच्या फोटोंनी वेधलं लक्ष

कतरिनाच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. गुलाबी रंगाच्या साडीत ती कमाल दिसत आहे. ...

दिमाखात रंगला IIFA 2024 पुरस्कार सोहळा! कलाकारांच्या परफॉर्मन्सने वाढवली शान, पाहा फोटो - Marathi News | IIFA 2024 Awards Ceremony in abu dhabi shahrukh khan kriti sanon rekha vicky kaushal performance photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिमाखात रंगला IIFA 2024 पुरस्कार सोहळा! कलाकारांच्या परफॉर्मन्सने वाढवली शान, पाहा फोटो

यंदाचा IIFA 2024 पुरस्कार सोहळा अबू धाबीमध्ये संपन्न झाला. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारका या सोहळ्याला उपस्थित होते. ...

बॉलिवूड-साऊथ इंडस्ट्री मिळून गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | Most Iconic On-screen Bollywood-South Couples will rock the box office together Janhvi ntr Ranbir Kapoor, Kiara Ram Charan Vicky Kaushal Rashmika | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड-साऊथ इंडस्ट्री मिळून गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते? - Marathi News | From Jackie Shroff to Vicky Kaushal, these 8 actors who have lived in Mumbai's Chaali, know who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते?

बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे भलेही आज कोट्यावधींचे मालक आहेत पण एकेकाळी हेच कलाकार मुंबईतील चाळीत राहत होते. आज त्यांच्याकडे स्वतःचे बंगले आहेत आणि इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. ...