शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या वीकेंडचा करा उपयोग, OTT वर 'या' सिनेमा अन् सीरिजचा धुमाकूळ

फिल्मी : OTT वर जानेवारीत धुमशान; बॉक्स ऑफिस गाजवलेले सिनेमे आणि नवीन सीरीज 'होम स्क्रिन'वर पाहा

फिल्मी : नाद करा पण कियाराचा कुठं! ड्रेस आणि घड्याळची किंमत वाचून व्हाल थक्क

फिल्मी : 'सॅम बहादूर' सिनेमासाठी विकीने घेतली 'इतकी' फी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या मानधनाचा आकडा

फिल्मी : 'डंकी' चित्रपटासाठी शाहरुख खाननं घेतलं तगडं मानधन, जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी

फिल्मी : मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का? पिंक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य

फिल्मी : कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान विकी कौशलचं हैराण करणारं विधान, म्हणाला - 'मी परफेक्ट नवरा...'

फिल्मी : Vicky Kaushal: विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

फिल्मी : Vicky Kaushal आणि Katrina Kaif राजस्थानमध्ये सेलिब्रेट करणार न्यू इअर, व्हॅकेशनचे सुंदर फोटो आले समोर