लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Oscar 2022 : ‘ऑस्करवारी’ची तयारी! ‘शेरनी’ की ‘सरदार उधम’ कोण मारणार बाजी? - Marathi News | Sherni and Sardar Udham shortlisted for India's official entry to Oscars 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2022 : ‘ऑस्करवारी’ची तयारी! ‘शेरनी’ की ‘सरदार उधम’ कोण मारणार बाजी?

Oscar 2022 : ऑस्करवारीसाठी 14 सिनेमे शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. यापैकी एक सर्वोत्तम सिनेमा भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे. ...

विकी कौशलच्या पाठीवरचे वार अन् चाहते कतरिनाच्या काळजीने बेजार; 'कमजोर दिल'वाल्यांनो पाहूच नका! - Marathi News | Vicky Kaushal Shares His Latest Photo From Movie Sardar Udham Showing Skin Cuts On His Back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या पाठीवरचे वार अन् चाहते कतरिनाच्या काळजीने बेजार; 'कमजोर दिल'वाल्यांनो पाहूच नका!

विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. अनेक चाहत्यांना विकी कौशलचा हा फोटो पाहून कतरिना आठवली.... ...

"लवकरच साखरपुडा करेन"; कतरिनासोबतच्या रिलेशनशीपवर विकी कौशलने सोडलं मौन - Marathi News | i will get engaged soon enough vicky kaushal on rumours about roka with katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लवकरच साखरपुडा करेन"; कतरिनासोबतच्या रिलेशनशीपवर विकी कौशलने सोडलं मौन

Vicky Kaushal: गेल्या काही दिवसांपासून त्याची आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशीपविषयी चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. या चर्चांमध्येच विकीने मौन सोडलं आहे. ...

WHAT? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला डेट करतोय विकी कौशलचा भाऊ सनी कौशल? - Marathi News | Is Sunny Kaushal Dating Sharvari Wagh, Do You Know She Is Granddaughter Of Ex Chief Minister Manohar Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला डेट करतोय विकी कौशलचा भाऊ सनी कौशल?

बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह...!! विकी कौशल कतरिना कैफच्या प्रेमात आहे. कौशल कुटुंबाचा धाकटा मुलगा सनी कौशल हा सुद्धा मागे नाही... ...

Social Viral : 'पैशांसाठी काहीही करता का?' विकी अन् रश्मिकाची अंडरवेअरची जाहिरात पाहून भडकले नेटिझन्स  - Marathi News | Social Viral : vicky kaushal rashmika mandanna underwear ad netizens troll actors watch ad you tube | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'पैश्यांसाठी काहीही करता का?' विकी अन् रश्मिकाची अंडरविअरची जाहिरात पाहून भडकले नेटिझन्स 

Social Viral : आता विकी कौशल (vicky kaushal) आणि रश्मिका मंदाना( Rashmika mandanna) माचो अंडरवेअरच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. ...

विकी कौशलच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम'चा ट्रेलर झाला रिलीज - Marathi News | The trailer of Vicky Kaushal's much awaited movie 'Sardar Udham' has been released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम'चा ट्रेलर झाला रिलीज

विकी कौशलचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रश्मिका मंदानाची अंतर्वस्त्रांची जाहिरात पाहून भडकले लोक - Marathi News | Rashmika Mandanna drools over Vicky Kaushal's underwear in new ad; gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रश्मिका मंदानाची अंतर्वस्त्रांची जाहिरात पाहून भडकले लोक

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना सध्या चांगलीच ट्रोल होतेय. होय, कारण काय तर तिची नवी जाहिरात... ...

याच वर्षी कॅटरिना विकी कौशलसह करणार लग्न ? या ठिकाणी करु शकतात डेस्टीनेश वेडिंग - Marathi News | katrina kaf And vicky kaushal wedding date and plan out here is full detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याच वर्षी कॅटरिना विकी कौशलसह करणार लग्न ? या ठिकाणी करु शकतात डेस्टीनेश वेडिंग

कॅटरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून सलमान खानसोबत 'टायगर ३' सिनेमाचे शूटिंग करत आहेत. सिनेमाचे शूटिंग रुसमध्ये सुरु आहे.लाइफस्टाइ एशियाच्या रिपोर्टनुसार डिसेंबरमध्ये दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले आहे. ...