लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Social Viral : 'पैशांसाठी काहीही करता का?' विकी अन् रश्मिकाची अंडरवेअरची जाहिरात पाहून भडकले नेटिझन्स  - Marathi News | Social Viral : vicky kaushal rashmika mandanna underwear ad netizens troll actors watch ad you tube | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'पैश्यांसाठी काहीही करता का?' विकी अन् रश्मिकाची अंडरविअरची जाहिरात पाहून भडकले नेटिझन्स 

Social Viral : आता विकी कौशल (vicky kaushal) आणि रश्मिका मंदाना( Rashmika mandanna) माचो अंडरवेअरच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. ...

विकी कौशलच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम'चा ट्रेलर झाला रिलीज - Marathi News | The trailer of Vicky Kaushal's much awaited movie 'Sardar Udham' has been released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम'चा ट्रेलर झाला रिलीज

विकी कौशलचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार उधम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रश्मिका मंदानाची अंतर्वस्त्रांची जाहिरात पाहून भडकले लोक - Marathi News | Rashmika Mandanna drools over Vicky Kaushal's underwear in new ad; gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रश्मिका मंदानाची अंतर्वस्त्रांची जाहिरात पाहून भडकले लोक

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना सध्या चांगलीच ट्रोल होतेय. होय, कारण काय तर तिची नवी जाहिरात... ...

याच वर्षी कॅटरिना विकी कौशलसह करणार लग्न ? या ठिकाणी करु शकतात डेस्टीनेश वेडिंग - Marathi News | katrina kaf And vicky kaushal wedding date and plan out here is full detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याच वर्षी कॅटरिना विकी कौशलसह करणार लग्न ? या ठिकाणी करु शकतात डेस्टीनेश वेडिंग

कॅटरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून सलमान खानसोबत 'टायगर ३' सिनेमाचे शूटिंग करत आहेत. सिनेमाचे शूटिंग रुसमध्ये सुरु आहे.लाइफस्टाइ एशियाच्या रिपोर्टनुसार डिसेंबरमध्ये दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले आहे. ...

कतरिना व विकीच्या साखरपुड्याची बातमी खरी की खोटी? कॅटच्या टीमने केला मोठा खुलासा - Marathi News | katrina kaif engaged to vicky kaushal the pr team of the actress broke the silence on the matter and made a big disclosure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना व विकीच्या साखरपुड्याची बातमी खरी की खोटी? कॅटच्या टीमने केला मोठा खुलासा

Katrina Kaif engaged to Vicky Kaushal? काल दिवसभर सोशल मीडियावर कॅट व विकीच्या साखरपुड्याचीच चर्चा होती. पण ही बातमी किती खरी, किती खोटी हे कळायला मार्ग नव्हता. पण आता... ...

OMG! विकी कौशल व कतरिना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘रोका’ही झाला!! - Marathi News | are vicky kaushal and katrina kaif secretly engaged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! विकी कौशल व कतरिना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘रोका’ही झाला!!

कॅट व विकी या दोघांची रोका सेरेमनी आजच झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र या दोघांच्या घराबाहेर कोणतीच सजावट केलेली नाही. ...

सडपातळ मुलांना विक्की कौशलनं दिल्या Weight Gain Tips; स्वतःही वाढवलं १५ किलो वजन  - Marathi News | Weight gain tips from actor vicky kaushal who gained 15-kilos for his army role | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सडपातळ मुलांना विक्की कौशलनं दिल्या Weight Gain Tips; स्वतःही वाढवलं १५ किलो वजन 

Weight gain tips : . सुरूवातीला कॉलेज स्टुडंटनंतर आर्मी ऑफिसरचा रोल करत विक्की करोडो लोकांमध्ये लोकप्रिया झाला आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली. ...

विकी कौशल पुन्हा दिसला कतरिना कैफच्या घराच्या बाहेर, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Vicky Kaushal driving out of Katrina Kaif's building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल पुन्हा दिसला कतरिना कैफच्या घराच्या बाहेर, पाहा हा व्हिडिओ

या व्हिडिओत विकी कौशल आपल्या कारमध्ये असून तो कतरिनाच्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना दिसत आहे. ...