विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Vicky-Katrina Wedding Memes : काही यूजर्सनी कतरिना कैफचा कथित बॉयफ्रेन्ड सलमान खान आणि कन्फर्म एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर यांच्यावरून हे भन्नाट मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ...
Kangana Ranaut: कलाविश्वात कोणतीही घटना घडली की कंगना त्यावर आपली प्रतिक्रिया देत असते. यावेळीदेखील तिने बॉलिवूड कलाकारांवर बोलण्याची एक संधी सोडलेली नाही. ...
Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : राजस्थानमधील माधोपूरा जिल्ह्यातील फोर्ट बरवारा येथे मोठ्या थाटात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे सध्या या दोघांकडे लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. ...
Katrina Kaif and Vicky Kaushal wedding : लग्नानंतरचा हनीमूनचा प्लान विकी व कतरिनाने म्हणे रद्द केलाय. कारण काय तर दोघंही आपआपल्या प्रोजेक्टमध्ये प्रचंड बिझी आहेत. पण हो, लग्नानंतर हे नवजोडपं नव्या घरात शिफ्ट होणार आहे. ...