विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Katrina Kaif-Vicky Kaushal Marriage : इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, कतरिना कैफने (Katrina Kaif) सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या परिवाराला जयपूरमध्ये होत असलेल्या लग्नासाठी निमंत्रण दिलं आहे. ...
Vicky kaushal Katrina kaif Wedding : विकी आणि कतरिनाच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. पण त्याहीपेक्षा चर्चा आहे ती या लग्नातील निमंत्रित पाहुण्यांची. होय, लग्न की शिक्षा असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलीये म्हणे. ...
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : अरे हे लग्न आहे, देशाचं सीक्रेट मिशन नाही...; कॅट व विकीच्या लग्नाचं निमंत्रण मिळालेला एक पाहुणा चांगलाच वैतागला ...
Vicky Kaushal and Katrina Kaif Wedding : कतरिना कैफ व विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत. साहजिकच कॅट व विकीचे चाहते क्रेझी झाले आहेत. पण ही बातमी कदाचित चाहत्यांची निराशा करू शकते. ...