लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
कतरिना कैफनं समुद्र किनारी फ्रेंड्ससोबत साजरा केला बर्थडे, विकी कौशलने लिहिला हा मेसेज - Marathi News | Katrina kaif celebrate 39th birthday with friends in maldives vicky kaushal wish katrina happy birthday my love | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफनं समुद्र किनारी फ्रेंड्ससोबत साजरा केला बर्थडे, विकी कौशलने लिहिला हा मेसेज

Katrina Kaif 'या' एका अटीवर Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, अट वाचून व्हाल हैराण - Marathi News | Katrina Kaif is ready to marry Vicky Kaushal on 'this' condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif 'या' एका अटीवर Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, अट वाचून व्हाल हैराण

बॉलिवूडचे स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत त्यांची लाइफ एन्जॉय करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का कतरिनाला लग्नासाठी तयार करणं इतकं सोपं नव्हते. ...

प्रेग्नेंन्सीच्या चर्चेदरम्यान पतीसोबत स्पॉट झाली कतरिना कैफ, लूज टॉपमध्ये लपवत होती बेबी बम्प? - Marathi News | Katrina Kaif Spotted With Husband on mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंन्सीच्या चर्चेदरम्यान पतीसोबत स्पॉट झाली कतरिना कैफ, लूज टॉपमध्ये लपवत होती बेबी बम्प?

Katrina Kaif : काही लोक असेही म्हणत आहेत की आलिया भटप्रमाणेच कतरिना देखील तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्यासाठी काही खास वेळेची वाट पाहत आहे. ...

आलिया भटनंतर कतरिना कैफ आहे प्रेग्नेंट?, लाइमलाइटपासून दूर असल्यामुळे चर्चेला आलं उधाण - Marathi News | Is Katrina Kaif pregnant after Alia Bhatt? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटनंतर कतरिना कैफ आहे प्रेग्नेंट?, लाइमलाइटपासून दूर असल्यामुळे चर्चेला आलं उधाण

Katrina Kaif: अभिनेत्री कतरिना कैफ अचानक गायब झाल्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. ...

Childhood Photo: फ्रीजमध्ये बसलेल्या या मुलाला ओळखलंत का?, आज बॉलिवूडमधील आहे प्रसिद्ध चेहरा - Marathi News | : Do you know this kid sitting in the fridge ?, his a famous face in Bollywood today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Childhood Photo: फ्रीजमध्ये बसलेल्या या मुलाला ओळखलंत का?, आज बॉलिवूडमधील आहे प्रसिद्ध चेहरा

Childhood Photo: अभिनेत्याचा हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून त्यात ओळखणंही फार कठीण आहे. ...

Sam Bahadur: विकी कौशलनं सुरू केली बायोपिकची तयारी, अशी घेतोय सॅम बहादुरच्या भूमिकेसाठी मेहनत - Marathi News | Sam Bahadur: Vicky Kaushal started preparing for biopic, is working hard for the role of Sam Bahadur | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur: विकी कौशलनं सुरू केली बायोपिकची तयारी, अशी घेतोय सॅम बहादुरच्या भूमिकेसाठी मेहनत

Vicky Kaushal : विकी कौशलची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत आली आहे. ...

OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड - Marathi News | Farah Khan sharing candid picture with Vicky Kaushal katrina kaif reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड

Katrina Kaif, Vicky Kaushal : लग्नाआधी कतरिना कैफच्या आयुष्यात दुसरीच व्यक्ती होती. विकी कौशलही एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. पण तो भूतकाळ झाला. लग्नानंतर कतरिना व विकी दोघंही आनंदात संसार करत आहेत. ...

IIFA मध्ये विकी ठरला 'शेरशाह', तर क्रितीनेही पटकावला पुरस्कार; पाहा IIFA पुरस्काराची संपूर्ण यादी - Marathi News | iifa awards 2022 winners list vicky kaushal and kriti sanon got the best actor actress award see the full list here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIFA मध्ये विकी ठरला 'शेरशाह', तर क्रितीनेही पटकावला पुरस्कार; पाहा IIFA पुरस्काराची संपूर्ण यादी

IIFA awards 2022 winners list: विकी कौशल याला 'सरदार उधम' आणि क्रिती सेनॉनला 'मिमी'साठी बेस्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.  ...