विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Katrina Kaif and Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशलचे गेल्या वर्षी लग्न झाले. दोघांचे लग्न राजस्थानमध्ये झाले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ...
Rekha Showers Love On Janhvi Kapoor at Mili Screening : ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्री रेखा व जान्हवीच्या बॉन्डिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने मात्र लोकांची मनं जिंकून घेतलीत. ...
Vicky Kaushal And Veena Kaushal: अभिनेता विकी कौशलने शेअर केलेला हा व्हिडिओ (viral video of doing champi) पाहून अनेक जण त्यांच्या आईला मिस करत आहेत.. तुम्ही पाहिला का कौशल मायलेकाचा हा प्रेमळ व्हिडिओ? ...
Katrina Kaif , Vicky Kaushal: ‘बायकोचा लव्हिंग वेक अप कॉल’, असं हा व्हिडीओ शेअर करताना कतरिनाने लिहिलं आहे. 5 तासांत 11 लाखांवर लोकांनी या विहडीओला लाईक केलं आहे. कमेंट्स तर विचारू नका... ...