लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशल म्हणतो "मां की मार और मालिश, दोनो मे सुकून है...", बघा कौशल मायलेकाचा प्रेमळ व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Vicky Kaushal and his mother Veena Kaushal's loving video, Vicky Kaushal enjoying head massage from his mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकी कौशल म्हणतो "मां की मार और मालिश, दोनो मे सुकून है...", बघा कौशल मायलेकाचा प्रेमळ व्हायरल व्हिडिओ

Vicky Kaushal And Veena Kaushal: अभिनेता विकी कौशलने शेअर केलेला हा व्हिडिओ (viral video of doing champi) पाहून अनेक जण त्यांच्या आईला मिस करत आहेत.. तुम्ही पाहिला का कौशल मायलेकाचा हा प्रेमळ व्हिडिओ? ...

'संपलं..टाटा..बाय बाय...!' कतरिना कैफची अवस्था पाहून पती विकी कौशलने दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | 'Done..Tata..Bye Bye...!' Husband Vicky Kaushal's reaction after seeing Katrina Kaif's condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संपलं..टाटा..बाय बाय...!' कतरिना कैफची अवस्था पाहून पती विकी कौशलने दिली अशी रिअ‍ॅक्शन

Katrina Kaif : कतरिना कैफने सोशल मीडियावर हटके फोटोशूट शेअर केले आहे. तिच्या या फोटोशूटवरील विकी कौशलच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले घेतले आहे. ...

सासूबाईंचा पराठे खाण्याचा प्रेमळ आग्रह, कतरिनाला डाएटची चिंता; मग कसा सोडवला प्रश्न? कतरिना सांगते.. - Marathi News | After marriage Katrina Kaif had to ditch diet plans many times because of her mother in law, then after... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सासूबाईंचा पराठे खाण्याचा प्रेमळ आग्रह, कतरिनाला डाएटची चिंता; मग कसा सोडवला प्रश्न? कतरिना सांगते..

Katrina Kaif's Diet Plan: "घी वाले पराठे" खाण्याचा प्रेमळ आग्रह सासुबाई रोजच करायच्या. पण कतरिनाला मात्र तिचं डाएट समोर दिसायचं. ...

IN PICS : कतरिनाला सासरी मिळालं फुल्ल ‘पंजाबी फ्लेवर’चं नवं नाव, ‘या’ नावाने हाक मारतात सासूबाई - Marathi News | bollywood actress katrina kaif talks about her in-laws call her kitto | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाला सासरी मिळालं फुल्ल ‘पंजाबी फ्लेवर’चं नवं नाव, ‘या’ नावाने हाक मारतात सासूबाई

Katrina Kaif : ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली. यावेळी तिने अनेक खुलासे केलेत... ...

विकी कौशलच्या सिनेमातून सारा अली खानचा पत्ता कट, साउथच्या या अभिनेत्रीची लागली वर्णी - Marathi News | Sara Ali Khan's address cut from Vicky Kaushal's movie, this actress from South got her name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या सिनेमातून सारा अली खानचा पत्ता कट, साउथच्या या अभिनेत्रीची लागली वर्णी

साराला विकी कौशल(Vicky Kaushal)चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द इमॉर्टल अश्वत्थामा'(The Immortal Ashwatthama)मधून वगळण्यात आले आहे. ...

Video : वेकअप कॉल! कतरिना कैफने शेअर केला बेडरूम व्हिडीओ, विकीची अवस्था पाहून हसू आवरणार नाही...!! - Marathi News | phone bhoot movie Katrina Kaif gives wake up call to vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेकअप कॉल! कतरिनाने शेअर केला बेडरूम व्हिडीओ, विकीची अवस्था पाहून हसू आवरणार नाही...!!

Katrina Kaif , Vicky Kaushal: ‘बायकोचा लव्हिंग वेक अप कॉल’, असं हा व्हिडीओ शेअर करताना कतरिनाने लिहिलं आहे.  5 तासांत 11 लाखांवर लोकांनी या विहडीओला लाईक केलं आहे. कमेंट्स तर विचारू नका... ...

कतरिना आणि विकीनं साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी, अभिनेत्रीचा देसी लूक चर्चेत - Marathi News | Katrina and Vicky celebrate their first Diwali after marriage, the actress's desi look is the talk of the town | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना आणि विकीनं साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी, अभिनेत्रीचा देसी लूक चर्चेत

Katrina Kaif And Vicky Kaushal : बॉलिवूड कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. ...

VIDEO : सेलिब्रिटींचा दिवाळसण...!आलिया-रणबीर, कतरिना-विकीने अशी साजरी केली दिवाळी - Marathi News | Diwali 2022 Katrina Kaif Vicky Kaushal To Shah Rukh Khan Bollywood Stars Celebrated Diwali Laxmi Puja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सेलिब्रिटींचा दिवाळसण...!आलिया-रणबीर, कतरिना-विकीने अशी साजरी केली दिवाळी

Diwali 2022 : यावेळी बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांची धूम दिसली. काही सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्या साजऱ्या केल्या तर काहींनी आपआपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं. कतरिना कैफ, विकी कौशल, शाहरूख खान गौरी खान, अक्षय कुमार  यांनी खास अंदाजात दिवाळी साजरी केली. ...