शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : अखेर उदय भाईला...; नाना पाटेकर यांच्या लेकानं कतरिना-विकीला दिल्या हटके शुभेच्छा

भक्ती : कतरीना आणि विकी लग्नानंतर या मंदिरात जाणार? Will Katrina & Vicky go to this temple after marriage?

फिल्मी : विकी-कतरिनाचं लग्न अन् व्हायरल होतोय चहावाल्याचा फोटो, आहे एक वेगळंच कनेक्शन

फिल्मी : कतरीना आणि विकी लग्नानंतर या मंदिरात जाणार? Will Katrina & Vicky go to this temple after marriage?

फिल्मी : महफ़िल में तेरी हम न रहें जो...विकी कौशलचं लग्न होताच हेमांगी कवीची इमोशनल पोस्ट व्हायरल

फिल्मी : कतरिनाच्या लग्नानंतर करिनाने जे केलं ते पाहून सगळेच थक्क, क्रेझी फॅनने केली ‘पोलखोल’

सखी : Katrina kaif and vicky kaushal wedding : सब्यसाचीनं कतरिनासाठी वापरला जुनाच डिझायनर पॅटर्न? मसाबा गुप्ताचा सेम वेडींग लूक

फिल्मी : नववधू कतरिना कैफच्या गळ्यातील मंगळसूत्रानं वेधलं साऱ्यांचं लक्ष, किंमत ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : कतरिनाची एंगेजमेंट रिंग पाहून सर्वांनाच आठवली प्रिन्सेस डायना, किंमत वाचून व्हाल अवाक्....

फिल्मी : Vicky-Katrina Wedding: आलिया भट्ट, प्रियांका चोप्राने दिल्या कपलला शुभेच्छा, म्हणाल्या - मेरे यार की शादी है