शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

मुंबई : Video : नादच खुळा... अजित पवारांसमोर विकी कौशलही झाकोळला, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : कतरिनाचा पती विकी कधीकाळी राहायचा 10 बाय 10च्या घरात, आज एका सिनेमासाठी घेतो इतके कोटी

फिल्मी : ठरलं तर ! 'या' तारखेला होणार कतरिना -विकीच्या वेडिंगचं ग्रॅंड रिसेप्शन, सलमान-रणबीर येणार का?

फिल्मी : वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती विकीपेक्षा वरचढच आहे कतरिना कैफ, जाणून घ्या तिचे Net Worth

फिल्मी : भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा! मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशलचे मुंबईतील फोटो व्हायरल

फिल्मी : मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशल! कतरिना व विकीच्या या रोमॅन्टिक फोटोंवरून नजर नाही हटणार!!

फिल्मी : बाबो! सलमान-रणबीरने ‘एक्स गर्लफ्रेन्ड’ कतरिनाला दिलं कोट्यावधीचं वेडिंग गिफ्ट; हृतिक, शाहरूखही नाहीत मागे !!

फिल्मी : 'या' एका अटीवर Katrina Kaif Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, काय ती वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : लग्नाआधी कतरिना राहत होती भाड्याच्या घरात, महिन्याला किती भाडे द्यायची माहितीय?

फिल्मी : IN PICS: राजकुमारीपेक्षा सुंदर दिसतेय नवधूच्या गेटअपमध्ये कतरिना कैफ, लग्नातील UNSEEN PHOTO आले समोर