विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल हा देसी पंजाबी मुलगा आहे, तर कतरिना कैफने तिचा बहुतांश वेळ लंडनमध्ये घालवला आहे. असे असूनही, दोघेही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. ...
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke) हा चित्रपट रिलीज झाला आहे. ...
Katrina Kaif-Vicky Kaushal : २०२१ मध्ये, विकी कौशल आणि कतरिना कैफने अचानक लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या दोघांच्या लग्नाला जवळपास दीड वर्ष झाले असून दोघेही अनेकदा चर्चेत असतात. ...