लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
याला म्हणतात संस्कार! भर कार्यक्रमात आई-वडिलांच्या पाया पडला विकी कौशल, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | vicky kaushal touches his mom and dad feet during sam bahadur special screeening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात संस्कार! भर कार्यक्रमात आई-वडिलांच्या पाया पडला विकी कौशल, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

'सॅम बहादूर'च्या स्पेशल स्क्रिनिंगला विकीचे आईवडील आणि पत्नी कतरिना कैफही उपस्थित होती. सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ...

Sam Bahadur vs Animal: रणबीर आणि विकीमध्ये बॉक्स ऑफिसवर काटें की टक्कर! ॲडव्हान्स बुकिंगमधून कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Sam Bahadur vs Animal ranbir kapoor and vicky kaushal movie advance booking details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur vs Animal: रणबीर आणि विकीमध्ये बॉक्स ऑफिसवर काटें की टक्कर! ॲडव्हान्स बुकिंगमधून कमावले 'इतके' कोटी

विकी कौशल की रणबीर कपूर? बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार? 'सॅम बहादूर' आणि 'ॲनिमल' सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर ...

'सॅम बहादूर' चित्रपटात युद्ध प्रसंगांसाठी रणगाडे आणि क्षेपणास्त्र डागणाऱ्या वाहनांचा खास समावेश! - Marathi News | Special inclusion of tanks and missile launching vehicles for war situations in the movie 'Sam Bahadur'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर' चित्रपटात युद्ध प्रसंगांसाठी रणगाडे आणि क्षेपणास्त्र डागणाऱ्या वाहनांचा खास समावेश!

Vicky Kaushal : अभिनेता विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि भारतीय लष्कराच्या असीम शौर्याला समर्पित आहे. या चित्रपटात विकी मुख्य भूमिका निभावणार आहे. ...

बॉक्स ऑफिसवर होणार जबरदस्त टक्कर, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘अ‍ॅनिमल’ने मारली बाजी - Marathi News | Animal' and 'Sam Bahadur' clash at the box office 'Animal' beat the advance booking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर होणार जबरदस्त टक्कर, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘अ‍ॅनिमल’ने मारली बाजी

‘अ‍ॅनिमल’ आणि 'सॅम बहादुर' या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे.  ...

विकी कौशलच्या वडिलांसाठी कतरिना कैफची खास पोस्ट, काय म्हणाला अभिनेत्री? - Marathi News | Katrina Kaif's special post for Vicky Kaushal's father Sham Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या वडिलांसाठी कतरिना कैफची खास पोस्ट, काय म्हणाला अभिनेत्री?

अभिनेत्री कतरिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत सासरे शाम कौशल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

विकी कौशलने केलं कतरिनाचं कौतुक; म्हणाला- 'तिच्यासारखी जोडीदार मिळणं हा आशीर्वाद...' - Marathi News | Vicky Kaushal praised Katrina; Said - 'It's a blessing to have a partner like her...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने केलं कतरिनाचं कौतुक; म्हणाला- 'तिच्यासारखी जोडीदार मिळणं हा आशीर्वाद...'

नुकत्याच एका मुलाखतीत विकीने लाडक्या बायकोचं तोंडभरुन कौतुक केले आहे.  ...

'डंकी'तलं पहिलं गाणं 'लुट पुट गया' रिलीज, तापसी पन्नूच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसला शाहरुख खान - Marathi News | 'Dunki' first song 'Loot Put Gaya' released, Shah Rukh Khan seen in love with Taapsee Pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी'तलं पहिलं गाणं 'लुट पुट गया' रिलीज, तापसी पन्नूच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसला शाहरुख खान

Dunki Movie : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आगामी बहुप्रतिक्षीत चित्रपट डंकीतील 'लुट पुट गया' गाणं रिलीज झाले आहे. ...

'सॅम बहादूर' मधलं 'रब का बंदा है ये...' गाणं रिलीज, शंकर महादेवनच्या आवाजाने जिंकली मनं - Marathi News | 'Rab Ka Banda Hai Ye...' song from 'Sam Bahadur' released, Shankar Mahadevan's voice won hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर' मधलं 'रब का बंदा है ये...' गाणं रिलीज, शंकर महादेवनच्या आवाजाने जिंकली मनं

अभिनेता विकी कौशलच्या सॅम बहादुर या चित्रपटामधील  'रब का बंदा है ये...'  हे गाणं रिलीज झालं आहे. ...