लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Bad Newz: विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' वर सेन्सॉरची नजर, ३ सीन्समध्ये केले बदल - Marathi News | Vicky Kaushal and Tripti Dimri s Bad newz movie cbfc order 3 changes issued U/A certificate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' वर सेन्सॉरची नजर, ३ सीन्समध्ये केले बदल

विकी आणि तृप्ती दोघांमध्ये सिनेमात काही इटेन्स सीन्स आहेत. ...

'तौबा तौबा' गाण्याचं कोरिओग्राफरने मागितलं क्रेडिट, विकी म्हणाला, "मी काय घरातून स्टेप्स..." - Marathi News | Vicky Kaushal Tauba Tauba song dance steps choreographed by Bosco Martis demand equal credit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तौबा तौबा' गाण्याचं कोरिओग्राफरने मागितलं क्रेडिट, विकी म्हणाला, "मी काय घरातून स्टेप्स..."

कॅमेऱ्यामागे असलेला प्रत्येक व्यक्ती हा... काय म्हणाला विकी कौशल? ...

41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष - Marathi News | Vicky Kaushal wishes wife Katrina Kaif on her 40th birthday shares unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष

विकीने शेअर केले Unseen Photos ...

कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, "गुड न्यूजची वेळ..." - Marathi News | Katrina Kaif pregnancy rumours Vicky Kaushal cleared by giving honest answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, "गुड न्यूजची वेळ..."

विकी कौशल त्याच्या आगामी 'बॅड न्यूज' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान त्याला कतरिना प्रेग्नंट आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. ...

चांगल्या गाण्याची वाट लावली! 'बॅड न्यूज'मधील 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्यावर भडकले नेटकरी - Marathi News | netizens not like Mere Mehboob Mere Sanam song from Vicky kaushal Tripti dimri Bad News | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चांगल्या गाण्याची वाट लावली! 'बॅड न्यूज'मधील 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्यावर भडकले नेटकरी

विकी कौशल - तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' मधील नव्या गाण्यावर भडकले नेटकरी (bad newz) ...

कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप - Marathi News | is katrina kaif pregnant netizens spot baby bump anant ambani radhika merchant wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप

गेल्या काही दिवसांत कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता कतरिना आणि विकीकडे खरंच गुडन्यूज आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर तृप्ती डिमरीनं मानधनात केली वाढ, 'बॅड न्यूज'साठी घेतली इतकी फी - Marathi News | After the success of 'Animal', Tripti Dimri increased her salary, the same fee she took for 'Bad News' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर तृप्ती डिमरीनं मानधनात केली वाढ, 'बॅड न्यूज'साठी घेतली इतकी फी

Tripti Dimri : 'अ‍ॅनिमल' सिनेमात रणबीर कपूरसोबत सिजलिंग केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर आता तृप्ती डिमरी बॅड न्यूजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. तृप्तीने तिच्या मानधनात वाढ केल्याचं बोललं जातंय. ...

"१२ वर्षांपूर्वी याच दिवशी..." स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा - Marathi News | vicky kaushal share old photo of audition during struggle day bad newz actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१२ वर्षांपूर्वी याच दिवशी..." स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा

विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. त्याच्या स्ट्रगलच्या काळातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (vicky kaushal) ...