शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशलच्या वडिलांसाठी कतरिना कैफची खास पोस्ट, काय म्हणाला अभिनेत्री?

फिल्मी : विकी कौशलने केलं कतरिनाचं कौतुक; म्हणाला- 'तिच्यासारखी जोडीदार मिळणं हा आशीर्वाद...'

फिल्मी : 'डंकी'तलं पहिलं गाणं 'लुट पुट गया' रिलीज, तापसी पन्नूच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसला शाहरुख खान

फिल्मी : 'सॅम बहादूर' मधलं 'रब का बंदा है ये...' गाणं रिलीज, शंकर महादेवनच्या आवाजाने जिंकली मनं

फिल्मी : ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा

फिल्मी : सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची उडवली खिल्ली, अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन

फिल्मी : एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर

फिल्मी : 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहता येणार 'द ग्रेट इंडियन फॅमिली'

फिल्मी : 16 शहरांमध्ये 110 दिवस शुटिंग, विकीची 6 महिने प्रचंड मेहनत; असा तयार झाला 'सॅम बहादूर' सिनेमा

फिल्मी : '2023 चं दिवाळी गिफ्ट...'; विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक