लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
बहुचर्चित विकी कौशलच्या 'छावा'चा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? आताच जाणून घ्या - Marathi News | chhaava trailer timing starring vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुचर्चित विकी कौशलच्या 'छावा'चा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? आताच जाणून घ्या

विकी कौशलच्या बहुचर्चित 'छावा' सिनेमाचा ट्रेलर किती वाजता बघायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर ...

शाहरुखच्या 'डंकी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची किडनी खराब; आर्थिक मदतीचं केलं आवाहन - Marathi News | varun kulkarni who worked with shahrukh khan in dunki movie battle kidney related issue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या 'डंकी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची किडनी खराब; आर्थिक मदतीचं केलं आवाहन

शाहरुखच्या डंकी सिनेमात काम केलेल्या अभिनेत्याची किडनी खराब झाल्याने उपचारासाठी त्याने मदतीचं आवाहन केलंय (shahrukh khan) ...

विकी कौशलच्या 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, फर्स्ट लूक समोर - Marathi News | chhava movie bollywood actor akshay khanna to play Aurangzeb opposite vicky kasuhal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, फर्स्ट लूक समोर

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमात औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर यावरुन आता पडदा हटविण्यात आला आहे.  ...

श्री सखी राज्ञी जयती! महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, 'छावा'मधील लूक समोर - Marathi News | Shri Sakhi Radni Jayati! Rashmika Mandanna in the role of Maharani Yesubai, look from 'Chhaava' revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्री सखी राज्ञी जयती! महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, 'छावा'मधील लूक समोर

Chhaava Movie Rashmika Mandanna : 'छावा' या चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत 'छावा'च्या पोस्टरमध्ये विकी कौशलला बघून कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- - Marathi News | katrina kaif reaction on Vicky Kaushal chhaava movie motion poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत 'छावा'च्या पोस्टरमध्ये विकी कौशलला बघून कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली-

कतरिना कैफने विकी कौशलच्या छावाचं पोस्टर पाहून दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (katrina kaif, vicky kaushal, chhaava) ...

तो अग्नी, तो पाणी अन्...; 'छावा'चं नवं पोस्टर, विकी कौशलला संभाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहून अंगावर येईल काटा - Marathi News | New poster of Vicky Kaushal Chhava trailer a glimpse of the various forms of sambhaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो अग्नी, तो पाणी अन्...; 'छावा'चं नवं पोस्टर, विकी कौशलला संभाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहून अंगावर येईल काटा

विकी कौशलच्या आगामी छावा सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज झालंय (chhaava, vicky kaushal) ...

सिंहासनारुढ छत्रपती संभाजी महाराज अन्...; विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित, रिलीज डेट समोर - Marathi News | vicky kaushal chhava movie new poster chhatrapati sambhaji maharaj movie released on 14 february | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंहासनारुढ छत्रपती संभाजी महाराज अन्...; विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित, रिलीज डेट समोर

छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचं औचित्य साधून सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे ...

मालाडच्या चाळीत वाढला, आज गाजवतोय बिग स्क्रीन; प्रेक्षकांचा लाडका अभिनेता कोण? - Marathi News | vicky kaushal brought up in malad chawl now he is most successful actor in the industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालाडच्या चाळीत वाढला, आज गाजवतोय बिग स्क्रीन; प्रेक्षकांचा लाडका अभिनेता कोण?

हा अभिनेता सिनेमात असेल तर पिक्चर 'हिट'! ...