विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
'छावा'ची ऑफर मिळाल्यावर जेव्हा सुव्रतने घरी सांगितलं तेव्हा पत्नी सखी गोखलेची काय प्रतिक्रिया होती यावर अभिनेत्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला (chhaava) ...
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील बहुचर्चित, बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपट ‘छावा’च्या प्रमोशनसाठी गुरुवारी शहरात छावा फेम विक्की कौशल या ऐतिहासिक शहरात पहिल्यांदा आला होता. ...
'छावा' सिनेमात छत्रपती संभाजीमहाराजांना औरंगजेब कैद करुन त्यांचा छळ करतो. या सीनचं शूटिंग करताना विकीची झालेली अवस्था दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितली आहे (laxman utekar, chhaava) ...