शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : शूटिंगदरम्यान जखमी झाला 'छावा', विकी कौशलच्या हाताला दुखापत; Video व्हायरल

फिल्मी : बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : 'लव्ह अँड वॉर' करण्यापूर्वी रणबीर कपूरनं दिग्दर्शक भन्साळींसमोर ठेवल्यात 'या' अटी

फिल्मी : 69th Filmfare Awards 2024: 'जवान', 'सॅम बहादूर' अन् 'Animal' चा दबदबा; वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचं शुटिंग पुर्ण; अनुभव शेअर करत रश्मिका म्हणाली...

फिल्मी : प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या वीकेंडचा करा उपयोग, OTT वर 'या' सिनेमा अन् सीरिजचा धुमाकूळ

फिल्मी : संजय लीला भन्साळींचा Love And War! विकी कौशल, आलिया आणि रणबीर दिसणार एकत्र

फिल्मी : कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री

फिल्मी : रामभक्तीने भावुक अन् चेहऱ्यावर आनंद! अयोध्यानगरीतून सेलिब्रिटींचा सेल्फी समोर

फिल्मी : नवरा असावा तर असा! कतरिना कैफनं पती विकी कौशलचं केलं कौतुक, म्हणाली - तो ४५ मिनिटांपर्यंत...