लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
'गुड न्यूज' दिल्यानंतर कतरिना कैफची पहिली झलक, दीर सनीच्या बर्थडे पार्टीत दिसला प्रेग्नेंसी ग्लो! - Marathi News | Katrina Kaif First Photo After Announcement Of Her Pregnancy In Sunny Kaushal Birthday Bash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड न्यूज' दिल्यानंतर कतरिना कैफची पहिली झलक, दीर सनीच्या बर्थडे पार्टीत दिसला प्रेग्नेंसी ग्लो!

विकी कौशलच्या भावाच्या वाढदिवशी कतरिनाची पहिली झलक; चेहऱ्यावरचा आनंद पाहून चाहते खूश, वयाच्या ४२ व्या वर्षी होतेय आई! ...

कतरिना-विकीने गुडन्यूज दिल्यानंतर सलमानने दिल्या शुभेच्छा? फोटो होतोय व्हायरल - Marathi News | did salman khan congratulate vicky kaushal and katrina kaif after they announced pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना-विकीने गुडन्यूज दिल्यानंतर सलमानने दिल्या शुभेच्छा? फोटो होतोय व्हायरल

भाईजान सलमान खाननेही Ex गर्लफ्रेंड कतरिना कैफला शुभेच्छा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. ...

"बाळाला इंग्रजी आणि पंजाबी दोन्ही..." कतरिना आणि विकीच्या 'गुड न्यूज'वर अक्षय कुमारची खास प्रतिक्रिया - Marathi News | Akshay Kumar Sends Best Wishes To Parents To Be Vicky Kaushal Katrina Kaif With Hilarious Touch Know Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाळाला इंग्रजी आणि पंजाबी दोन्ही..." कतरिना आणि विकीच्या 'गुड न्यूज'वर अक्षय कुमारची खास प्रतिक्रिया

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या 'गुड न्यूज'वर अक्षय कुमारनं खास प्रतिक्रिया दिली. ...

Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म - Marathi News | Katrina Kaif announces pregnancy shares beautiful photo with baby bump vicky kaushal going to be father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म

Katrina Kaif Announce Pregnancy: प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान कतरिनाची अधिकृत पोस्ट, चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज ...

"मला छावा सिनेमा आवडला नाही!"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाला- "विकीने आता..." - Marathi News | Anurag Kashyap didnt like chhaava movie and not in contact with vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला छावा सिनेमा आवडला नाही!"; अनुराग कश्यपचं मोठं विधान, स्पष्टच म्हणाला- "विकीने आता..."

अनुराग कश्यपने छावा सिनेमा पाहून त्याचं मत व्यक्त केलंय. याशिवाय अनुरागने विकीवर काहीशी नाराजी व्यक्त केली आहे ...

कतरिना कैफ-विकी कौशल लवकरच होणार आईबाबा?, प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचा बेबी बंपचा फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Kaif-Vicky Kaushal to become parents soon, actress's baby bump photo goes viral amid pregnancy rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ-विकी कौशल लवकरच होणार आईबाबा?, प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचा बेबी बंपचा फोटो व्हायरल

Katrina Kaif-Vicky Kaushal : गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे की कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. ...

सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- "पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत..." - Marathi News | Superstar Vicky Kaushal wished shivaji underground in bhimnagar mohalla Marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार विकी कौशलने 'या' मराठी नाटकाला दिल्या शुभेच्छा, म्हणाला- "पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत..."

विकी कौशलने सध्या रंगभूमीवर सुरु असलेल्या एका मराठी नाटकाला मराठी भाषेतूनच शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र विकीच्या व्हिडीओची चर्चा आहे ...

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला एकटाच आला विकी कौशल, प्रेग्नंसीमुळे कतरिनाची गैरहजेरी? - Marathi News | vicky kaushal at baads of bollywood premiere katrina kaif were absent pregnancy rumours sparks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला एकटाच आला विकी कौशल, प्रेग्नंसीमुळे कतरिनाची गैरहजेरी?

कतरिना कैफ ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म ...