विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणारा नव्या दमाचा अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. आम्ही बोलतोय, ते विकी आणि त्याची लेडी लव्ह हरलीन सेठी या दोघांबद्दल. ...
विकीचा फॅशन सेन्स खूपच चांगला असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे असते. पण तुम्हाला माहीत आहे का, विकीला एकदा त्याच्या कपड्यांमुळे चक्क शाहरुख खानच्या बंगल्यात पडद्यामागे लपण्याची वेळ आली होती. ...
झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन विकी कौशल आणि कार्तिक आर्यन यांनी केले होते. दीपिका आणि रणवीर स्टेजवर आल्यानंतर विकी आणि कार्तिकने या दोघांची चांगलीच टर उडवली. ...
अलीकडे एका शोमध्ये विकीने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले होते. पण आता या कपलच्या ब्रेकअपची खबर आहे. ...
'मसान', 'मनमर्जिया' आणि त्यानंतर 'उरी' या ब्लॉकबास्टर चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करणारा अभिनेता विकी कौशल सध्या अवघ्या तरूणाईचा युथ आयकॉन बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ...