विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
विकी कौशलने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता विकीपाठोपाठ त्याचा भाऊ सनी कौशल हाही फिल्मी दुनियेत नशीब आजमावतो आहे. ...
गेल्या वर्षी पाच अॅक्टर्सने आपले चित्रपट आणि अॅक्टिंगद्वारा प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. एवढेच नव्हे तर अवॉर्ड शोमध्येही त्यांचा जलवा बघावयास मिळत आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीवरुन असे वाटत आहे की, जणू या स्टार्समुळे तिनही खान ...
विकी कौशलच्या करिअरमध्ये 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' माईल्ड स्टोन ठरला. आदित्य धरने उरीचे दिग्दर्शन केले आणि रॉनी स्क्रूवालाने या सिनेमाची निर्मिती केली होती. ...
जेव्हा दिग्दर्शक अॅक्टरवर विश्वास ठेवून त्याच्या चित्रपटावर पैसा खर्च करण्यास तयार असेल तर समजून घ्यावे की, हा अॅक्टर नसून स्टार आहे. आगामी काळात बॉलिवूडमध्ये सर्वात महागडे चित्रपट रिलीज होणार आहेत. सोबतच या स्टार्ससाठीही त्यांच्या करिअरमधला सर्वात ...