लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Vicky Kaushal Birthday Special: विकीचे आई-वडील राहायचे दहा बाय दहाच्या खोलीत, वाचा त्याचा स्ट्रगल - Marathi News | Vicky Kaushal Birthday Special: Vicky Kaushal Opens Up About His Struggle As an Actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal Birthday Special: विकीचे आई-वडील राहायचे दहा बाय दहाच्या खोलीत, वाचा त्याचा स्ट्रगल

विकीचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ...

विकी कौशलचा वधारला भाव!, केजोच्या सिनेमात रणवीर सिंगच्या बरोबरीचा रोल - Marathi News | Vicky Kaushal's rise to the price!, his rolls equals to Ranvir Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा वधारला भाव!, केजोच्या सिनेमात रणवीर सिंगच्या बरोबरीचा रोल

'उरी' चित्रपटामुळे विकीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आणि त्याच्या मागणीतीही वाढ झाली आहे. ...

कतरिना कैफ आणि विकी कौशलचे आहे का अफेअर? नेहा धुपियाने केला यावर खुलासा - Marathi News | Are Katrina Kaif and Vicky Kaushal dating each other? Neha Dhupia's big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ आणि विकी कौशलचे आहे का अफेअर? नेहा धुपियाने केला यावर खुलासा

नेहा धुपियाने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून ती सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या चॅट शो साठी जास्त चर्चेत आहे. ...

दारुच्या नशेत तापसी पन्नूने केले होते असे काही की तिला सांभाळणे विकी कौशलला झाले होते कठीण - Marathi News | When Taapsee Pannu got too drunk with Vicky Kaushal and wanted to sleep in the garden | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या नशेत तापसी पन्नूने केले होते असे काही की तिला सांभाळणे विकी कौशलला झाले होते कठीण

मनमर्जिया या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा नुकताच तापसी आणि विकीने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितला आहे. ...

विकी कौशलने बदलला लुक, त्याला ओळखणे देखील झाले कठीण - Marathi News | Vicky Kaushal New Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने बदलला लुक, त्याला ओळखणे देखील झाले कठीण

विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ दिसणार एकत्र? - Marathi News | Katrina kairf and vicky kaushal will seen together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ दिसणार एकत्र?

उरी सिनेमातून आपला दमदार अभिनयाची झलक दाखवत फॅन्सच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. विक्की आणि कॅट लवकरच एकत्र दिसू शकतात ...

विकी कौशलसोबतच्या ब्रेकअपवर हरलीन सेठीने सोडले मौन - Marathi News | Silence left by Harleen Sethi on the break with Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलसोबतच्या ब्रेकअपवर हरलीन सेठीने सोडले मौन

उरी फेम अभिनेता विकी कौशलचे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाले. ...

असा असणार विकी कौशलचा सरदार उधम सिंगमधील लूक - Marathi News | Sardar Udham Singh first look: Vicky Kaushal returns as the firebrand freedom fighter after Uri’s success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा असणार विकी कौशलचा सरदार उधम सिंगमधील लूक

विकी सध्या सरदार उधम सिंग या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून त्याला सेट पीटर्सबर्ग येथे नुकतेच या चित्रपटाच्या लूकमध्ये पाहाण्यात आले. ...