लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | After many years of breakup, Ranbir Kapoor and Katrina Kaif came together again, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र, जाणून घ्या याबद्दल

सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफने ब्रेकअप केले होते. त्यांच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. ...

कतरिना कैफ झळकणार दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपतीसोबत - Marathi News | Katrina Kaif to star alongside southern star Vijay Sethupati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ झळकणार दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपतीसोबत

कतरिना कैफ साउथचा स्टार विजय सेतुपतीसोबत ती स्क्रीन शेअर करणार असल्याचे समजते आहे. ...

The Immortal Ashwatthama First Look: विकी कौशल बनणार अश्वत्थामा, पोस्टरची होतेय चर्चा - Marathi News | First look poster of vicky kaushal starrer film the immortal ashwatthama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Immortal Ashwatthama First Look: विकी कौशल बनणार अश्वत्थामा, पोस्टरची होतेय चर्चा

'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'चं शूटिंग 2021 मध्येच सुरू होणार असल्याची माहिती आहे. ...

कतरिनाच्या फोटोत चाहत्यांनी शोधला विकी कौशलचा चेहरा, एका चुकीने उघड झाले ‘लव्ह सीक्रेट’ - Marathi News | 'VicKat' fans think Katrina Kaif, Vicky Kaushal are holidaying together; spot similarities in Instagram posts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाच्या फोटोत चाहत्यांनी शोधला विकी कौशलचा चेहरा, एका चुकीने उघड झाले ‘लव्ह सीक्रेट’

कतरिना व विकी आपल्या रिलेशनशिपबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत, पण लपवून किती दिवस लपणार ? ...

PIC : कतरिना कैफला पाहून चाहत्यांना आठवला विकी कौशल, चर्चेत आली सेम टू सेम हुडी - Marathi News | katrina kaif and vicky kaushal spotted in same to same hoody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PIC : कतरिना कैफला पाहून चाहत्यांना आठवला विकी कौशल, चर्चेत आली सेम टू सेम हुडी

होय, कालपरवा कॅट तिच्या घराबाहेर स्पॉट झाली आणि तिला पाहून सा-यांना विकीची आठवण झाली. ...

डेटिंगच्या चर्चांमध्ये कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल, एकत्र सेलिब्रेट केला ख्रिसमस - Marathi News | Vicky kaushal spotted at katrina kaif christmas party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेटिंगच्या चर्चांमध्ये कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल, एकत्र सेलिब्रेट केला ख्रिसमस

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. ...

पिळदार बॉडी अन् स्टायलिश लूकने विकी कौशल करतोय साऱ्यांना घायाळ, फोटो व्हायरल - Marathi News | Actor vicky kaushal makes rock solid body shared photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिळदार बॉडी अन् स्टायलिश लूकने विकी कौशल करतोय साऱ्यांना घायाळ, फोटो व्हायरल

या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल. ...

विकी कौशलने शेअर केलेल्या आपल्या खास शेजाऱ्यांसोबतचा फोटो पाहिलात का?, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Have you seen the photo of Vicky Kaushal's neighbor? The photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने शेअर केलेल्या आपल्या खास शेजाऱ्यांसोबतचा फोटो पाहिलात का?, फोटो होतोय व्हायरल

विकी कौशलने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होतो आहे. ...