लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyer Latest news, फोटो

Venkatesh iyer, Latest Marathi News

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.
Read More
IPL 2026 Auction : एका भारतीयासह 'या' ४ खेळाडूंवर मिनी लिलावात लागू शकते सर्वात मोठी बोली - Marathi News | IPL 2026 Auction Cameron Green Wanindu Hasaranga Venkatesh Iyer Liam Livingstone May Be Most Expensive Buys List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction : एका भारतीयासह 'या' ४ खेळाडूंवर मिनी लिलावात लागू शकते सर्वात मोठी बोली

अबूधाबी येथे होणाऱ्या लिलावात कोणत्या खेळाडूंवर पैशांची बरसात होणार? हा विषय सध्याच्या चर्चेत आहे. ...

IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन' - Marathi News | Top 10 Indian Players Registered IPL 2026 Auction Ravi Bishnoi Venkatesh Iyer To Prithvi Shaw check Full List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'

Top 10 Indian Players IPL 2026 Auction: पृथ्वी शॉ, वेंकटेश अय्यरपासून ते रवी बिश्नोई यांच्यावर बोली लागणार ...

Year Ender 2024 : तुझी माझी जमली जोडी! या ५ स्टार क्रिकेटर्संनी उरकलं लग्न; इथं पाहा फोटो - Marathi News | Year Ender 2024 Rashid Khan To Venkatesh Iyer This 5 Cricketers Got Married In 2024 See In Pictures | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024 : तुझी माझी जमली जोडी! या ५ स्टार क्रिकेटर्संनी उरकलं लग्न; इथं पाहा फोटो

२०२४ मध्ये या स्टार क्रिकेटर्संनी उरकलं लग्न ...

IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका' - Marathi News | IPL 2025 Mega Auction KKR did big mistake as released players Shreyas Iyer and Venkatesh Iyer played blistering batting innings in Ranji Trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

IPL 2025 Mega Auction, KKR Retentions: कोलकाता नाइट रायडर्सने ६ खेळाडू रिटेन केले, पण नेमके ज्या २ खेळाडूंना सोडले त्यांनीच मैदानात चमक दाखवली ...

टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार - Marathi News | Kolkata Knight Riders player Venkatesh Iyer gets married to Shruti raghunathan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार

Venkatesh Iyer Marriage Photos : व्यंकटेश अय्यर विवाहबंधनात अडकला आहे. ...

Venkatesh Iyer: "मला तिथं जायचं होतं पण ते माझ्या हातात नाही", विश्वचषकात संधी न मिळाल्याने अय्यरने व्यक्त केली नाराजी - Marathi News | Venkatesh Iyer has expressed his displeasure over not getting the Indian team place for the T20 World Cup 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मला तिथं जायचं होतं पण ते माझ्या हातात नाही", संघात संधी न मिळाल्याने अय्यर नाराज

भारतीय संघाचा युवा खेळाडू व्यंकटेश अय्यरने भारताच्या विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ...

Instagram Conversation with actress Viral: टीम इंडियाच्या Venkatesh Iyer चं अभिनेत्रीसोबत अफेअर? फोटोवरील कमेंटवरून चर्चांना उधाण - Marathi News | Who is Priyanka Jawalkar trending on social media hot saree photos after Indian Cricketer Venkatesh Iyer Instagram Conversation With Marathi Actress Goes Viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'च्या अय्यरचं अभिनेत्रीसोबत अफेअर? फोटोवरील कमेंटवरून चर्चांना उधाण

मराठी कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीशी जोडलं जातंय क्रिकेटरसोबत नाव ...