शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.

Read more

क्रिकेट : IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

क्रिकेट : IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल 

क्रिकेट : मी नेहमी संघासाठी खेळतो..., मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : १५ चेंडूंत ७८ धावा! वेंकटेश अय्यरचे विक्रमी शतक; अर्जुन तेंडुलकरला २ षटकांवर समाधान मानावे लागले

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : ९ षटकार व ५ चौकार! अर्जुनच्या पदार्पणाचा गाजावाजा, Venkatesh Iyer ने वाजवला MIचा 'बाजा'; झळकावले शतक

क्रिकेट : Venkatesh Iyer: मला तिथं जायचं होतं पण ते माझ्या हातात नाही, विश्वचषकात संधी न मिळाल्याने अय्यरने व्यक्त केली नाराजी

क्रिकेट : Hardik Pandya, Team India: हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज कमबॅकमुळे उद्ध्वस्त झालं 'या' भारतीय क्रिकेटरचं करियर

क्रिकेट : Duleep Trophy : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला Live Match मध्ये चेंडू लागला, अ‍ॅम्बूलन्समधून न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये

क्रिकेट : Shreyas Iyer Venkatesh Iyer : श्रेयस अय्यरचे अशोभनीय कृत्य, वेंकटेश अय्यरवर Live Match मध्ये खवळला; पुढच्याच चेंडूवर KKRचा फलंदाज बाद झाला, Video

क्रिकेट : T Natarajan Venkatesh Iyer, IPL 2022 KKR vs SRH Video: सुपर स्विंग! नटराजनचा चेंडू टप्पा पडताच झटकन आतल्या बाजूला वळला अन्...