शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.

Read more

क्रिकेट : IPL 2026 Auction : एका भारतीयासह 'या' ४ खेळाडूंवर मिनी लिलावात लागू शकते सर्वात मोठी बोली

क्रिकेट : IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'

क्रिकेट : SMAT 2025 : अर्जुन तेंडुलकरनं IPL इतिहासातील महागड्या गड्याला स्वस्तात तंबूत धाडलं; पण...

क्रिकेट : SMAT: मध्य प्रदेश जिंकलं, पण चर्चा वेंकटेश अय्यरची; बिहारच्या संघाला दाखवला हिसका!

क्रिकेट : रिंकूच्या लेट एन्ट्रीमुळं अजिंक्यची फिफ्टी व्यर्थ! KKR विरुद्ध LSG नं ४ धावांनी मारली बाजी

क्रिकेट : IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात SRH वर पहिल्यांदाच आली ही वेळ! KKR नं साधला मोठा डाव

क्रिकेट : KKR vs SRH: सलामीवीरांचा फ्लॉप शो! रिंकूसह महागडा गडी पेटला; KKR नं पहिल्यांदाच गाठला २०० चा आकडा

क्रिकेट : IPL 2025 : शाहरुखच्या संघातील 'हार्ड हिटर' अन् मौल्यवान खेळाडूसाठी 'अजिंक्य' कवच

क्रिकेट : व्वा अजिंक्य! 'नशीब असावं तर असं...' आधी अनसोल्डचा टॅग; मग KKR नं बोली लावली अन् आता कॅप्टन

क्रिकेट : अजिंक्य रहाणे शर्यतीत; पण शाहरूख खान महागड्या गड्यावर खेळणार डाव? कोण होणार KKR चा कॅप्टन?