शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.

Read more

क्रिकेट : KKR vs SRH: सलामीवीरांचा फ्लॉप शो! रिंकूसह महागडा गडी पेटला; KKR नं पहिल्यांदाच गाठला २०० चा आकडा

क्रिकेट : IPL 2025 : शाहरुखच्या संघातील 'हार्ड हिटर' अन् मौल्यवान खेळाडूसाठी 'अजिंक्य' कवच

क्रिकेट : व्वा अजिंक्य! 'नशीब असावं तर असं...' आधी अनसोल्डचा टॅग; मग KKR नं बोली लावली अन् आता कॅप्टन

क्रिकेट : अजिंक्य रहाणे शर्यतीत; पण शाहरूख खान महागड्या गड्यावर खेळणार डाव? कोण होणार KKR चा कॅप्टन?

क्रिकेट : ज्याच्यासाठी मोठी किंमत मोजली त्या तगड्या गड्यानं वाढवलं शाहरुखच्या KKR चं टेन्शन! असं काय घडलं?

क्रिकेट : Year Ender 2024 : तुझी माझी जमली जोडी! या ५ स्टार क्रिकेटर्संनी उरकलं लग्न; इथं पाहा फोटो

क्रिकेट : SAUR vs MP : Venkatesh Iyer शेवटपर्यंत थांबला; या पठ्ठ्यानं ९ चेंडूत फिरवला सामना!; सौराष्ट्र 'आउट'; MP सेमीत

क्रिकेट : भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

क्रिकेट : IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू

क्रिकेट : IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?