लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

२०० रुपये किलो टोमॅटोची १२० रुपयांपर्यंत घसरण! - Marathi News | 200 rupees per kg of tomato drop to 120 rupees, Rate fell as inflows increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०० रुपये किलो टोमॅटोची १२० रुपयांपर्यंत घसरण!

आवक वाढल्याने दर घसरले : सामान्यांसाठी टोमॅटो महागच ...

शेती उत्तमच! टोमॅटो, कारल्याच्या उत्पादनातून वरूड काजीकरांची कोट्यवधींची कमाई - Marathi News | Varood Kaji villagers earn crores from the production of tomato, karala; Traders across the country carry goods directly from the farm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेती उत्तमच! टोमॅटो, कारल्याच्या उत्पादनातून वरूड काजीकरांची कोट्यवधींची कमाई

कृषी दिन विशेष : विविध राज्यांतील व्यापारी येतात, थेट बांधावरून नेतात माल; पाकिस्तानलाही शेतीमालाची निर्यात ...

टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा, श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक ११० रुपये भाव - Marathi News | Tomatoes reach a century; In the market committee, there is a shortage across the state, the highest price is 110 rupees in the Srirampur market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा

Tomato price: रोजच्या आहारामधील प्रमुख भाज्यांमध्ये समावेश असलेल्या टोमॅटोचा राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. एप्रिल व मे मध्ये बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना रडवणाऱ्या टोमॅटोला  विक्रमी दर मिळू लागला आहे. ...

भाज्या कडाडल्या; पावसामुळे शेतातच झाल्या खराब - Marathi News | pickled vegetables; Due to the rain, the fields were damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाज्या कडाडल्या; पावसामुळे शेतातच झाल्या खराब

Nagpur News पावसामुळे भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव गगनाला भिडले आहेत. ...

भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक - Marathi News | Vegetables became expensive, rains reduced arrivals; Chilli, farsabi crossed the century | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक

Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...

भारताची साथ सोडली, चीनच्या नादी लागला! नेपाळींना भाजीशिवायच डाळ-भात खावा लागतोय - Marathi News | In Nepal, the price of onion, which was Rs 50 per kg last month, has almost doubled due to acute shortage | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची साथ सोडली, चीनच्या नादी लागला! नेपाळींना आता भाजीशिवायच 'डाळ-भात'

Nepal Onion Potato Price : नेपाळमध्ये मागील महिन्यात ५० रूपये किलो असलेला कांद्याचा भाव आता तीव्र टंचाईमुळे जवळपास दुपटीने वाढला आहे. ...

सामान्यांची जेवणाची थाळी झाली स्वस्त - Marathi News | common man meal became cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांची जेवणाची थाळी झाली स्वस्त

भाजीपाला व खाद्य तेलाच्या किमती घसरल्यामुळे शाकाहारी जेवणाचे दर घटले आहेत. ...

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फळपिक विमा योजनेंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी विमा पोर्टल सुरू - Marathi News | Important news for farmers! Insurance portal launched to register participation under fruit insurance scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फळपिक विमा योजनेंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी विमा पोर्टल सुरू

एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा राहील ...